ओमसाई सेवा भावी संस्थेच्या शिव भोजनालयाचे उद्‌घाटन आमदार मा. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते संपन्न..!!

नांदेड -: बातमीदार

राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून सुरू झालेली ‘शिवभोजन थाळी’ योजनेच्या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यानुसार ओमसाई सेवा भावी संस्थेच्या शिव भोजनालयाचे उद्‌घाटन आमदार मा. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते विदयुतनगर बसस्टॉप शाहूनगर येथे करण्यात आले

यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भुजंग पाटील, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव बोंढारकर , उमेश मुंढे, महानगर प्रमुख अशोक उमरेकर, शहर प्रमुख सचिन किसवे , तालुका प्रमुख दिपक भोसले, पप्पू जाधव, माजी नगरसेवक श्‍याम बन, उपशहरप्रमुख  , मुन्ना राठौर, पिंटू सुनपे, दिपक कल्याणकर, शैलेश रावत,मनोज ठाकूर ,शक्ती ठाकूर राहुल तेलंग, राजू मोरे, दर्शनसिंग सिद्धू व ओमसाई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष : मायोदवी रामलाल राठौर सचिव : प्रेमचंद रामलाल राठौर यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती..

________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *