संपूर्ण शारीरीक तपासण्या फक्त रु. ७५० मध्ये शक्य ..!!

नांदेडातील मर्सी नायर फाऊंडेशन चा उपक्रम..!

नांदेड – बातमीदार

आजकालच्या धावपळीच्या काळात अनेकांना विविध व्याधी ह्या अगदी बालवयापासूनच जडत असून अनेकाविध आजार हे तरुण पणातच डोकें वर काढत असल्याचे आपल्याला आपल्या आजूबाजूला सहजपणे बघायला मिळते ..अशा परिस्थितीत वयाच्या ३० नंतर वेळोवेळी तपासण्या आणि शरीराची काळजी या बरोबरच योग्य आहार,विहार व व्यायामाची जोड देणे अंत्यत गरजेचे आहे असे मत मर्सी नायर फाऊंडेशन चे प्रमुख नायर यांनी व्यक्त केले ..

सर्व सामान्यांना परवडतील अशा दरात संपूर्ण बॉडी चेक अपचे शिबीरे आपण संपूर्ण मराठवाड्यात आयोजित करत असतो असे त्यांनी सांगितले ..आम्ही आमच्या शिबीरात संपुर्ण शारिरिक तपासणी (Full Body Analysis संपूर्ण शरिराची तपासणी फक्त रू ७५०/- मध्ये करतो सोबत मोफत डॉक्टरांचा सल्ला, यामध्ये U.S.A.based अत्याधुनिक मशिनव्दारे शारिराच्या खालील विविध अवयवांची तपासणी करण्यात येते ज्यात रुग्णांचा .B.P.,Pulse, Heavy Metal, Lungs Function ,HRV, हदयविकार , डायबिटीस, विविध अॅलर्जी ,थायरॉईड , अॅसिडीटी , पाचन तंत्र, प्रतिकारक्षमता, किडनी कार्यप्रणाली ,संधिवात, प्रोस्टेट ग्रंथी , धमन्यांची काठिण्यता ,मुळव्याध, जिवनसत्वा संदर्भातील तपासण्या करण्यात येतात..

शिबीराचे वैशिष्ट्ये – युनिक डिजीटल बॉडी स्कॅनिंग मशीन..!

या ठिकाणी डॉक्टर सर्वप्रथम आपला कौटुंबिक रोग इतिहास, वैयक्तिक जीवनशैली आणि आपली तणाव पातळी यासारखे घटक समजुन घेवून त्यानंतर युनिक डिजीटल बॉडी स्कॅनिंग मशीनद्वारे पुढची संपूर्ण तपासणी या ठिकाणी करतील. हि टेस्ट अमेरिका आणि युरोपमध्ये चिकित्सकाद्वारे उपयोगात आहे. हि टेस्ट वेदनारहित आहे. रक्त काढल्याशिवाय होते आणि ५० आरोग्य निर्देशकांची तपासणी करते ते सुध्दा वेळ आणि पैशांची बचत करून हि टेस्ट हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग सुडोमीटर विकृती यांच्यासह हेमोडायनामिक्सची देखील तपासणी करते.

ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या उपचारात मदत मिळते. आपल्या शरीराच्या तक्रारी हे मशीनच दर्शवते. हे स्कॅनिंग आपणाला भविष्यात होणाऱ्या डायबेटीस, हृदयरोग, लिव्हर थायरॉईड किडनी इ. धोन्याची पूर्वसूचना देते. वैद्यकीय उपकारणाद्वारे, हाईट, वेट, बॉडी टेम्प्रेचर, नाडी परिक्षण पल्स, बी.पी., इत्यादी अत्याधुनिक मशिनद्वारे शारिराच्या विविध अंगाची तपासणी करण्यात येईल. आपण त्यावर वेळीच प्रतिबंध व उपचार करू शकतो व निरामय आरोग्य जगु शकतो.

डायबिटीसमुळे हृदय विकाराचा तीव्र झटका येऊ शकतो (PREVENTION IS ALWAYS BETTER THAN CURE)

शिबीरात तपासणीची संधी फक्त एक दिवस..

(१) तपासणीनंतर रिपोर्ट देवून त्यावर डॉक्टरांचे यथायोग्य मार्गदर्शन लाभेल.

(२) तपासणीसाठी उपाशी राहण्याची गरज नाही.

(३) जुन्या रुग्णांना फेरतपासणी फी मध्ये ५०% सवलत

(४) शिबीर स्थळी अल्पदरात औषधे उपलब्ध आहे.

(५) कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिबीरापूर्वी नोंदणी आवश्यक आहे.

शिबीर रविवार दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी ,सकाळी १० ते संध्या  ६ पर्यत

नोंदणीसाठी संपर्क :- 9370013611,9657538843,8530988435

शिबीर स्थळ : – श्री बालाजी मंदीर संस्थान हॉल एल. आय. सी. ऑफिस शेजारी, सिडको, नविन नांदेड.-४३१६०४

____________

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *