स्वामी विवेकानंद हॉस्पिटल्स् अल्पदरात उपचारांसाठी प्रसिद्ध ..!

 

सर्व सामान्यांना परवडणाऱ्या दरात केले जातात रुग्णांवर उपचार ..!!

नांदेड – वार्ताहर

येथील अण्णाभाऊ साठे – नवा मोंढा परिसरातील विवेकानंद हॉस्पिटल हे मागील दशकभरापासून अल्पदरात अप्रतिम सेवा देणारे हॉस्पिटल् म्हणून नांदेडात सुपरचित असून सदय स्थितीत शहरासह जिल्हाभरात डेंगू,टाईफाईड, मलेरीया,चिकन गुनिया सर्दी-ताप-खोकला आदी साथीच्या आजारांनी थैमान घातले असून त्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून स्वामी विवेकानंद हॉस्पिटल्स च्या माध्यमातून अत्यंत वाजवी दरात उपचार उपलब्ध करुन देण्यात आले आहेत अशी माहीती स्वामी विवेकानंद हॉस्पिटल्स चे संचालक श्री दिनेश धूत यांनी दिली आहे…

या विषयी अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की नागरीकांनी सावधानता बाळगण्याबरोबरच योग्य वेळी उपचार घेणे हे गरजेचे आहे कारण  शहरासह ग्रामीण भागातही डेंग्यू, टाईफाइडचे रुग्ण वाढले असून मागील महिना भरापासून रुग्णसंख्या घटेना व मुलांमध्ये तापाचे प्रमाण अधिक आढळून येत आहे , डेंग्यूसह टाईफाइड, मलेरिया तसेच तापीचे रूग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. शहरातील सर्वच भागात असे रुग्ण आढळत असल्याने नागरिक चिंतेत आहेत. विशेषतः मुलांमध्ये तापीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत

एकदरींत परिस्थिती लक्षात घेता , कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे रोजगाराचे संसाधने अडचणीत आले आहेत त्यामुळे आपल्या अल्पदरात अप्रतिम सेवा या पहील्या दिवसाच्या ब्रिद वाक्यानुसार अंत्यत माफक दरात डेंग्यु, टायफाईड, मलेरीया, व्हायरल फिवर इत्यादी आजारांवर उपचार करण्यात येत आहेत अशी माहीती त्यांनी दिली ..

स्वामी विवेकानंद हॉस्पिटल .. अल्प दरात… अप्रतिम सेवा!

उपरोक्त साथीच्या आजारांसोबतच अल्पदरातील उपलब्ध विभाग जनरल मेडिसीन, मधुमेह, हृदयरोग व छातीचे विकार, स्त्रीरोग व प्रसुती , पोटविकार व शस्त्रक्रिया , नेत्ररोग व शस्त्रक्रिया , दाताचे विकार व शस्त्रक्रिया , हाडांचे विकार व शस्त्रक्रिया,  मुत्रविकार व शस्त्रक्रिया,  मुळव्याध / भगंदर / फिशर , बालरोग , त्वचारोग,  मानसोपचार,  आयुर्वेद व नॅचरोपॅथी आदी सर्व प्रकारच्या सेवा या वाजवी दरात उपलब्ध अून गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा..असे आवाहन त्यांनी केले आहे, अधिक माहीतीसाठी स्वामी विवेकानंद हॉस्पिटल्स च्या ८८८८८८५३८३ किंवा ७७१९९८७७७० संपर्क साधावा व अल्पदरातील उपलब्ध सेवांचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी विवेकानंद हॉस्पिटल्सच्या वतीने करण्यात आले आहे  ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *