March 9, 2021
नीट असो अथवा सीईटी निकालात देशपातळीवर IIB च  अव्वल….!!!

नीट असो अथवा सीईटी निकालात देशपातळीवर IIB च  अव्वल….!!!

NEET च्या अफाट यशानंतर ….!

CET च्या निकालातही IIB चे स्टार ठरले महाराष्ट्राचे सुपरस्टार  !!

नांदेड /लातूर  : – प्रतिनिधी

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) या इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत “आयआयबी”इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळविले आहे. “आयआयबी”च्या गुणवंत विद्यार्थ्यांची घोडदौड कायम असून तीन विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० पर्सेनटाईल  मिळवून राज्यात प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. नीट प्रवेश परीक्षेपाठोपाठ सीईटीच्या निकालात आयआयबीचे स्टार विद्यार्थी हे राज्याचे सुपरस्टार ठरले असून राज्यभरात आयआयबीच्या यशाची वाटचाल अखंडपणे सुरू आहे.

देशभरात नावलौकीक असलेल्या नांदेड लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नमध्ये आयआयबीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आयआयबी मध्ये शिक्षणाचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक जडणघडण करण्यासाठी आणि  त्यांना यशाच्या शिखरावर पोहचवीण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सर्वोत्तम अशी तयारी करून घेतली जाते. नीट परीक्षेत प्रत्येक वर्षी देशपातळीवर अव्वल गुणवंत देणारे म्हणून आयआयबीचा नावलौकीक आहे. प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी आयआयबी  ही देशातील एकमेव इन्स्टिट्यूट ठरली आहे.

काही दिवसांपूर्वी लागलेल्या नीट-२०२० परीक्षेच्या निकालात आयआयबीने आपलेच यापूर्वीच्या निकालाचे रेकॉर्ड मोडत बायोलॉजी विषयात ३०० पेक्षा अधिक गुण घेणारे १००० पेक्षा जास्त विद्यार्थी देशपातळीवर चमकवले आहे. यातच बायोलॉजीमध्ये ३५५ गुण घेणारे ६ विद्यार्थी आयआयबीने घडविले आहेत. अखंड गुणवत्ते ची परंपरा कायम ठेवत या ही वर्षी इन्स्टिटय़ूट ने मेडिकलच्या पहिल्याच यादीत तब्बल 685 विद्यार्थ्यांना वैधकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला आहे. मागील नीटचा निकाल पाहता आजमितीला देशातील बहुतांश नामांकित वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये आयआयबीचे किमान २ विद्यार्थी हमखास आहेतच. आयआयबी इन्स्टिटय़ूट ही शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा ठसा अधिक घट्ट करत असून देशपातळीवर चमकदार कामगिरी आणि हमखास उज्ज्वल यश  मिळवून देणारी संस्था ठरत आहे.  याच अलौकिक कामगिरी मुळे देशभरात आयआयबी चे नाव प्रथम स्थानी आहे .यामुळेच भारतातील खाजगी शिक्षण संस्थेच्या यादीत  महाराष्ट्राची शान म्हणून IIB इन्स्टिट्यूट चे नाव गौरविण्यात येते

“नीट”मधील गुणवंतांचा असाही गौरव…

नीट परीक्षेत प्रत्येक वर्षी देशपातळीवर अव्वल गुणवंत देणारे म्हणून आयआयबीचा नावलौकीक आहे. प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी आयआयबी  ही देशातील एकमेक इन्स्टिट्यूट ठरली आहे. तरी या गुणवत्तेबरोबरच सामाजिक भूमिका बाजावण्याचे काम आयआयबी सातत्याने करत असते. त्याचपार्श्वभूमीवर नीट परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी विषयात ३२० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या या चमकदार आणि गुणवत्तापूर्ण यशाचे बक्षीस म्हणून रोख रकमेचे बक्षिसे देण्यात आले. यात आयआयबीने २० लाख रुपये बक्षीस स्वरूपात देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक कारकिर्दीत आर्थिक मदत होईल हा स्तुत्य निर्णय घेऊन गुणवंतांचा आगळा-वेगळा गौरव केला आहे.

IIb CET 2020 State Toppers !

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot