हॉटेल अतिथी चे सहाव्या वर्षात यशस्वी पदार्पण ..
नांदेडातील जुन्या काळातील सुप्रसिद्ध दालमिल व्यावसायिक श्री अखिल गुप्ता हे नाव नांदेडकरांना सुपरचित असून आपल्या नियोजन व शिस्तप्रिय वागणूकी बददल ते नांदेडात ओळखेले जातात व नव-नवीन प्रयोग करत राहणे हा त्यांचा छंद असून त्याच आवडीतून
हॉटेल व्यवसायाचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना अखिल गुप्ता यांनी नोव्हे . २०१४ साली सुरु केलेले हॉटेल अतिथीने आता सहाव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. हॉटेल व्यवसायाचे गणित हे बेरीज-वजाबाकी नसते तर ते गुणाकाराचे असते .. ईथ अनूभव हा महत्वाचा मुद्दा असतो कारण हॉटेल मालकाला एकाच वेळी अनेक आघाड्यावर संघर्ष करायचा असतो ..ज्यात किचन पासून ते रुम अटेंन्डंस् पर्यंत सर्व आले सोबतच ग्राहक व बदलत्या आवडी-निवडी वरही बारीक लक्ष ठेवायचे असते ..
नांदेड शहराच्या मध्यवस्तीतील सर्व सोयींनी युक्त हॉटेल
आज घडीला श्री गुप्ता यांचे हॉटेल अतिथी हे नांदेड शहराच्या मध्यवस्तीत व रेल्वे स्टेशन…विमानतळ.. बसस्थानक आदी सर्व १० मिनीटांच्या अंतरावर असणारे एकमेव प्युअर वेज हॉटेल व रेस्टॉरंट असून आज च्या घडीला हॉटेल अतिथी येथे प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट व लॉजिंग तसेच ७०० लोकांचा फक्शंन हॉल तसेच जवळपास ७० लोक बसू शकतील असा कॉन्फरन्स् हॉल या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे नांदेड मधील एकमेव हॉटेल अशी हॉटेल अतिथी ची ओळख आहे
पूर्णतः शाकाहारी जेवण व आल्हादायक वातावरण तसेच २४ तास सेक्युरीटी
नांदेड मधील पहिले रेस्टाँरंट असून जेथे बुफेट लंच व बुफेट ब्रेकफास्ट योग्य दारात उपलब्ध आहे तसेच महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी गेट टूगेदरमध्ये योग्य दारात वेगवेगळे कम्बों येथे उपलब्ध आहेत असेच विनम्र व अगत्याची सेवा तसेच मध्य वस्तीत आणि गोंगांट विरहीत वातावरणात हॉटेल अतिथी असल्यामुळे नांदेडकरांसह शहरात येणाऱ्या खवय्यांसाठी हे हॉटेल पहिली पसंत बनत चालले आहे..
नांदेड शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी हॉटेल अतिथी हे विश्वासाचे प्रतिक असून येथे चोवीस तास सेक्युरिटी.. गरम पाण्याची व्यवस्था व दर्जेदार रुम सर्व्हिस उपलब्ध आहे अशी माहीती संचालक अखिल गुप्ता यांनी माध्यमांशी बोलतांना दिली ..
Fine