March 9, 2021

क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेसतर्फे ११ वी तून १२ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परिक्षेचे आयोजन…!

क्रिएटिव्ह मध्ये आता फिजिक्स सह केमिस्ट्रि विषय एकाच छताखाली..
—–
येत्या २१ फेब्रुवारी , रविवार रोजी परिक्षेचे आयोजन ..
——
नांदेड, ता. ०८ (बातमीदार) ः नांदेडच्या क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेसने हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फीस मध्ये गुणवत्तेवर आधारीत सवलत जाहीर केली असून यामुळे होतकरू विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. रौप्य महोत्सवी वर्षात वाटचाल करणाऱ्या प्रा. रमाकांत जोशी यांच्या क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेसने आपल्या वर्षानुवर्षाच्या सरस निकालांवरून गुणवत्तेचा आलेख आजतागायत उंचावत ठेवला आहे.
क्रिएटिव्ह च्या वतीने यंदा फिजिक्स सह केमिस्ट्री विषयासाठी अकरावीतून बारावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परिक्षेचे आयोजन करण्यात आले असून त्यात गुणवत्तेनुसार फीसमध्ये सवलत जाहीर केली आहे यासोबतच क्लासेसमधीलच नीट-२०२२ या परिक्षेत केमिस्ट्रि किंवा फिजिक्स या विषयात १६० ते १७० गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्व्हमेंट मेडीकल कॉलेज ची २ वर्षाची एमबीबीएस साठीची फिस क्रिएटिव्ह तर्फे अदा करण्यात येईल तसेच १७० ते १८० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची ४ वर्षाची शासकीय कॉलेज साठीची एमबीबीएस ची फिस क्रियटिव्ह च्या वतीने देण्यात येईल अशी माहीती संचालक प्रा. रमाकांत जोशी यांनी दिली..
बारावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्रिएटिव्ह तर्फे घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परिक्षेचा नियोजित अभ्यासक्रम सुद्धा जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार गुणानुक्रमे १ ते ५० अशी रॅक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना टयुशन फिस मध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार असून तसेच ५१ ते २०० अशी रँक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे
यावर्षीच्या शिष्यवृत्ती परिक्षेनुसार ११ वी तून १२ वी त जाणाऱ्या नीट च्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स व केमिस्ट्रि विषयाचा ११ वी चा संपूर्ण सिलॅबस व १२ वी चा संपूर्ण सिलॅबस बोर्ड परिक्षेच्या तयारीसह नीट-२०२२ परिक्षेपर्यंत १२ वी च्याच फिसमध्ये पूर्ण करून घेण्यात येईल अशी माहीती संचालक प्रा. रमाकांत जोशी यांनी दिली ..
तरी अधिक माहीतीसाठी व नोंदणीसाठभ विद्यार्थी व पालकांना क्रियटिव्ह च्या www.creativecoachingclasses.com या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन संचालक प्रा. रमाकांत जोशी यांनी केले आहे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा असेही त्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे ..
Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot