March 9, 2021
सोशल मिडीया व्दारे आपल्या व्यवसायाची जाहीरात पाठवा एका क्षणात..!

सोशल मिडीया व्दारे आपल्या व्यवसायाची जाहीरात पाठवा एका क्षणात..!

Draft TO Send चे संचालक अमोल दत्तात्रय नागठाणे ..एक उमदे युवा उद्योजक ..

नांदेडात आपल्या अत्याधुनिक सेवेच्या आणि लोकांना तात्काळ आवडणाऱ्या Bulk SMS And Voice Calling या प्रकारात कित्येक वर्षापासून सेवा देणारे नाव म्हणजे Draft TO Send …. याचे संचालक अमोल दत्तात्रय नागठाणे हे एक उमदे व्यक्तिमत्व असून ..आपल्या व्यवसाया बरोबर ते सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत .. वयाच्या तिशीतच त्यांनी समाजपयोगी कामे करत आपली वेगळी ओळख शहरात निर्माण केली आहे ..व आज ते महाराष्ट्र विरशैव सभा नांदेड चे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत , विरशैव सभेच्या माध्यमातून वधू-वर परिचय मेळावे आणि ईतर सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ते नेहमी अग्रस्थानी असतात ..

Draft TO Send काळाअनुरूप बदल .. Means D2S

साधारणपणे १०-१२ वर्षा अगोदर नांदेड सारख्या निमशहरी भागात ई-क्रांतीची साधी सुरूवातही झाली नव्हती त्या काळात आपण या ई-डिजिटल व्यवसायात पाऊल टाकल्याचे ते सांगतात .. त्यावेळी SMS असेल किंवा Voice Calling  ही व्यवस्था असेल अशी पुसटशी कल्पनाही आपल्या नांदेडात नव्हती असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही ..कारण आम्ही आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने हा सगळा प्रवास फार जवळून बघितला आहे ..

आपल्या बदल सांगतांना ते सांगतात की या व्यवसायात पाऊल टाकण्या आधी आपण बि.कॉम व एम.कॉम चे शिक्षण नांदेडातीलच पिपल्स् महाविद्यालयात घेऊन त्यातील पुढचे पाऊल म्हणून स्टॉक ब्रोकिंग व शेअर मार्केट, कमोडीटी या क्षेत्रात आपल्या करिअरचा श्री गणेशा करत ..दोन वर्षे नौकरी केली व तिथे येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या संपर्कातून मी आताच्या डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसायाकडे वळाल्याचे ते सांगतात .. Draft TO Send च्या सुरूवातीपासूनच सहकारी मित्र गणेश मधुकरराव टाक, राहुल येमेकर, रवि सुभाषराव यादव, पवन इंगळे, सोमनाथ आटले, नागेश पट्टा यांची मोलाची साथ व सहकार्य लाभल्याचे ते आवर्जून नमूद करतात ..

Draft TO Send नांदेडसह सहा जिल्हयात स्वतंत्र सेवा व कार्यालय …

आजच्या घडीला आपण नांदेड जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रात Voice Calling ,बल्क मॅसेजिंग, बल्क व्हॉटस् अप यासह सोशल मिडीया मार्केटिंग व डिजिटल सोल्युशन्स या सेवा देतो  आणि आज Draft TO Send ही संस्था नांदेडसह पूणे,सातारा,जालना,परभणी व बीड या शहरात कार्यरत असून सर्वच ठिकाणी दर्जेदार सेवा देत संस्थेने विश्‍वासाचं नात निर्माण केलं आहे ..

आजच्या वेगवान व आधुनिक काळात वेळेच महत्व हे अजूनचं जास्त वाढल्याचं चित्र आपल्याला संगळीकडेच बघायला मिळते आहे .. कमी वेळात .. कमी खर्चात .. जास्तीत जास्त लोक व लोकसमूह यांच्या पर्यंत पोहचणे  कित्येक राजकीय नेते .. सामाजिक संस्था .. उद्योग समूह व व्यावसायिक प्रतिष्ठाणे यांना अंतत्य गरजेंच बनले आहे अशा कित्येक संस्था व समूहांना आम्ही आमच्या अत्याधुनिक व नियोजन बद्ध तंत्रज्ञानातून दर्जेदार सेवा आपल्या नांदेडातच देण्याचा प्रयत्न करतो आहोत व त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे ते नमूद करतात .. आज ४ जी काळातील तंत्रज्ञान येणाऱ्या ५ जी काळात अजूनही वेगवान होणारं यात शंका नसल्याचे ते स्पष्ट करतांना .. नवीन संसाधन वापरण व ती उपयोगात आणणं ही काळाची गरज असल्याचे सांगतात ..

सोशल मीडिया, उद्योग क्षेत्रासाठीची क्रांती – अमोल नागठाणे – संचालक, Draft TO Send

पूर्वीच्या काळी मानवाच्या प्रमुख तीन गरजा होत्या अन्न, वस्त्र व निवारा. परंतु २१ व्या शतकात यात भर पडली ती संगणकाची. संगणकाने लोकांच्या आयुष्यात एक नवीन क्रांती आणली आहे. बरीचशी कामे आता दररोजच्या जीवनात संगणकाच्या सहाय्याने केली जाऊ लागली आहेत. जसे संगणकाला महत्त्व आहे तसेच त्याच्या सोबत इंटरनेटची सुविधा असणे, सोशल नेटवर्किंगवर अॅक्टिव्ह असणे याला देखील खूप महत्त्व आले आहे.

इंटरनेट म्हटल्यावर विविध सोशल संकेतस्थळांवरती फिरणे सुद्धा आलेच. सध्याचं युग हे सोशल संकेतस्थळांचं युग आहे. फेसबुक, यू ट्यूब, ट्विटर, स्काइपी, वी चॅट, लाइन, व्हॉट्स अॅप… किती या साईट्स.आतापर्यंत सतत संगणकाशी संबंध येणाऱ्या ठराविक वर्गाशी संबंधित असलेली ही संकल्पना आता मोबाइलमुळे सर्वसामान्यांपर्यंत येऊन पोहचली आहे. थोडक्यात, डिजिटल मार्केटिंगसाठी सोशल मीडिया हे आधुनिक काळातील जीवनाचे अभिन्न अंग होऊ पाहत आहे.

Bulk SMS And IVR Calling साठी संपर्क

श्री अमोल नागठाणे ,

Draft TO Send ,Bulk SMS  & IVR Call SOcial Media Campaigen , सर्व्हिस प्रोव्हाईडर ,

पहीला माळा, लालानी बिल्डींग, जुना मोंढा, नांदेड

संपर्क – ७७९८६७७७७६, ९०९६२४८९४५

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot