February 27, 2021
जाधव यांचे लिना डिझायनर हेरिटेज मराठवाड्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन..!

जाधव यांचे लिना डिझायनर हेरिटेज मराठवाड्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन..!

लिनाज् डिझायनर हेरिटेज म्हणजे नांदेडकरांसाठी वैभव ..


जाधव यांच्या लिना डिझायनर हेरिटेज येथे मनमोहक डिझाईन तसेच देशपातळीवरील सर्वच ब्रँडस् एकाच छताखाली उपलब्ध आहेत आणि  कपड्यांचे वेगवेगळे पोत एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना कपडे निवडीला येथे वाव आहे.लग्न समारंभासहीत विविध समारंभासाठी लागणारे वस्त्र व परिधान या ठिकाणी उपलब्ध आहेत व त्याची खरेदीही ग्राहकांना होलसेल दरात करता येते. लिना डिझायनर हेरिटेज् हे इंडो वेस्टर्न प्रकारातील सर्व प्रकारच्या व्हरॉयटीज् एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे मराठवाड्यातील सर्वात मोठे, भव्य व परिपूर्ण दालन असून या ठिकाणी ग्राहकांच्या पसंतीसोबतच परवडणार्‍या किंमतीबाबतही विचार करण्यात आला आहे.

ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स व विनम्र सेवा ..

याबरोबर लिना डिझायनर हेरिटीज्ची वैशिष्ट्ये आणि ऑफर्स आकर्षक व ग्राहकांच्या सोयीच्या आहेत. होलसेल शुटींग, शर्टींग, फॅब्रिक्ससह येथे होलसेल दरात लग्न बस्त्याच्या खरेदीची सोय असून त्यासोबतच स्वस्तातल्या स्वस्त ते किंमती साड्यांसह येथे घागरा-ओढणी, कॅटलॉग साडी, प्युअर सिल्क साड्या, मूळ पैठणी, इंडो-वेस्टर्न,  शुटींग,  शर्टिंग,  जोधपुरी, पंजाबी ड्रेस, ड्रेस मटेरियल,  वनपीस,  शेरवानी  आणि महिलांच्या आवडी-निवडीनुसार कपड्यांचे विविध प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत,

शिवाय जाधव यांचे लिना डिझायनर हेरिटेज् हे भव्य दालन संपूर्ण वातानुवुलित आहे, त्यामुळे खरेदीसोबतच आल्हाददायक वातावरणाचा आनंद ग्राहक घेऊ शकतात.

मराठवाड्यातील सर्वात मोठे व सर्वोत्तम वस्त्र दालन ..

जाधव यांचे लिनाज् डिझायनर हेरिटेज हे आजच्या घडीला मराठवाड्यातली सर्वात मोठे वस्त्र दालन असून याठिकाणी पुरुष, तरुणींसाठी लागणार्‍या नवीन फॅशनचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. सिल्क साडी, पैठणी, आकर्षक शालू अशा अनेक साड्यांची नजर दीपवणारी शृंखला आहे. कपड्यांच्या कित्येक व्हरॉयटीज इथे उपलब्ध आहेत. आतापासून रुबाबदार कपडे घ्यायचे असल्यास लिना हेरिटेज पेक्षा  उत्तम पर्याय नांदेडात शोधूनही सापडणार नाही.

दिल्ली येथील सुप्रसिद्ध ब्रँड आपल्या नांदेडात..

देशाची राजधानी दिल्ली येथील लिनाज् डिझायनर हेरिटेज् हा सुप्रसिद्ध ब्रँड असून मेट्रो सिटीतील कल्पनेतील लिनाचे हे नांदेडातील शोरूम असूनही दर मात्र नांदेडकरांना परवडतील असेच आहेत. तसेच वाजवी किंमतीसोबतच ऑनलाईन प्रकारातील सर्व प्रकारे देयकं स्वीकारण्याचीही व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असल्याचे संचालक श्री मुंजाजीराव जाधव यांनी सांगितले.

पहील्या शाखेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे दूसऱ्या शाखेला सुरूवात..

आजच्या घडीला जाधव यांचे लिना डिझायनर हेरिटेज्च्या शाखा महाराजा रणजितसिंघजी मार्केट, जुना मोंढा तसेच महात्मा फुले मार्केट, आयटीआय कॉर्नर, नांदेड येथे कार्यरत असून लिना डिझायनर हेरिटेज्च्या पहिल्या शाखेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे जुन्या मोंढ्यात नवीन विस्तारित शाखेला सुरूवात केल्याचे संचालकांनी नमूद केले तसेच येथे उपलब्ध असलेल्या देशपातळीवरील ब्रँडस्चा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मग एकवेळ अवश्य भेट देऊन तर पहा…
जाधव यांचे लिना डिझायनर हेरिटेज्, नांदेड

 

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot