March 8, 2021
क्रेडाई – रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया ( सीएआरडीएआई ) च्या राज्य उपा अध्यक्षपदी – रवी कडगे यांची निवड …

क्रेडाई – रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया ( सीएआरडीएआई ) च्या राज्य उपा अध्यक्षपदी – रवी कडगे यांची निवड …

उपाध्यक्ष पदाचा नांदेडला पहील्यांदाच बहुमान..

नांदेड – प्रतिनिधी

येथील जुने बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद श्री रवी कडगे यांची क्रेडाई महाराष्ट्राच्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून क्रेडाई नांदेडच्या स्थापनेपासूनच ते क्रेडाई शी सलंग्न आहेतयापूर्वी श्री रवी कडगे हे क्रेडाई नांदेडचे दोन वेळा जिल्हाध्यक्ष म्हणून राहीलेले आहेत तसेच ते राज्य सचिव म्हणूनही कार्यरत होते बांधकाम क्षेत्रातील त्यांचा अभ्यास दांडगा असून शासकीय नियम पाळण्यावर त्यांचा कायम भर राहीलेला आहे.. क्रेडाईची जन्मभूमी व कर्मभूमी महाराष्ट्र आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णययोजनांची सुरुवात क्रेडाईने महाराष्ट्रातूनच केली आहे. बांधकाम व्यवसायाला एक नवी दिशा देण्याचे काम क्रेडाईने आपल्या व्यापक भूमिकेच्या आणि सर्वदूर विस्तृत अशा व्यासपिठाच्या माध्यमातून केले आहे …

                                   क्रेडाई ही रिअल इस्टेट डेव्हलपर्स बिल्डर्सची सर्वोच्च संस्था असून आजरोजी महाराष्ट्र राज्यात ५ शहरात ही संघटना कार्यरत असून राज्यात ३०० पेक्षा जास्त वैयक्तिक सदस्यांसह७५% पेक्षा जास्त खाजगी विकासकांचा यात समावेश आहेक्रेडाईमहाराष्ट्रची स्थापना १९९५ मध्ये करण्यात आली व तेव्हापासून रिअल इस्टेट सेक्टरच्या प्रचारासाठी व ग्राहकांच्या हितासाठी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ही संस्था काम करीत आहे.बांधकाम व्यावसायिकांच्या सर्वोच्च संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी नांदेडचे बांधकाम व्यावसायिक श्री रवी कडगे यांची निवड करण्यात आली असून नांदेडकरांसाठी ही बाब अभिमानास्पद आहे ..

                                     त्यांच्या निवडीबद्दल क्रेडाई नांदेड चे जिल्हाध्यक्ष श्री गंगाप्रसाद तोष्णीवाल,कमलेश बच्चेवार,गणेश कल्याणकर,अभिजित रेणापूरकर,पवन पोपशेटवार, शिवम सॅनेटरी वेअर्स चे रमेश वानखेडे,संजय बजाज,सतिष माहेश्‍वरी,प्रदिप चाडावार,सतिष सामंत, नितीन आगळे, नायगांव चे आमदार राजेश पवार, माजी राज्य मंत्री डि.पी.सावंत, हरिष लालवाणी, सुबोध जैन,व्हि.एम.निरणे,परेश मुनोत, कौस्तुभ फरांदे,बालाजी जाधव,डॉ.विश्‍वास कदम,राजू बजाज,संदिप काला,दिलीप मोदी,परिष कासलीवाल,केतन नागडा, संतोष पटणे, शैलेश पाटनूरकर, अशोक श्रीमनवार,संजय बियाणी,अजित उत्तरवार, संजोग शे्ट्ये, प्रथमेश महाजन,मनीष काला,व्दारका काबरा, संजय कनुलवार,नागेश अलशेट्टी,मोहन हिरमलवार, सुधाकर चौधरी,आशिष बादलवाड, प्रविण पालदेवार,गजानन मुधोळ,बालाजी इबिददार यांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या व श्री रवी कडगे यांचे अभिनंदन केले..

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot