March 8, 2021
सिटी चिटस् … प्रवास विश्‍वासपूर्ण वाटचालीचा …!

सिटी चिटस् … प्रवास विश्‍वासपूर्ण वाटचालीचा …!

 

नांदेड येथील सिटी चिटस् प्रा लि .या चिटस् मधील दर्जेदार संस्थेने आपल्या कार्यकुशलतेच्या बळावर यशस्वीरीत्या दिड-दशकपुर्ती करत यशस्वीतेचा एक मोठा टप्पा पार केला आहे सिटी चिटस्…  सुरूवात ते आज अशी पंधरा वर्षे वाटचाल खरोखरोच वाखाणण्याजोगी, छोटीशी सूरूवात , अडचणी , अडथळे ,यश त्यांनतर विश्‍वास आणि आता दिड-दशकपूर्ती या आजपर्यंतच्या प्रवासातील ग्राहकांचा विश्‍वास व अतूट प्रेम हेच आपल्या यशाचे कारण असल्याचे संचालक श्री गोपाल चौहान व श्री विशाल तेहरा हे मोठ्या अभिमानाने नमूद करतात..

आजच्या घडीला चिटस् हा शब्द आता आपल्या सर्वांच्या परियचा आणि चांगलाच ओळखीचा झाला आहे चिटस् बाबतीत अलिकडच्या काळातील वाढलेले संशयाचे वातावरण , नोटाबंदी, जिएसटी व नवख्या कंपन्यानी एकाच वेळी बाजारात घातलेला धुमाकुळ या सगळया पार्श्वभूमीवर आपल्या यशस्वी व निर्विवाद वाटचालीबद्दल सिट चिटस् यां संस्थेच्या यशस्वी दिड तपपूर्ती ही नुसती प्रेरणादायीच नसून तर आदर्शवत आहे आजमितीला नांदेड सह राज्यातील लातूर, औरंगाबाद व अहमदनगर येथे सिटी चिटस् च्या शाखा असून त्या भागातील ग्राहकांनाही सिटी चिटस् ने मौलिक अर्थ मार्गदर्शन केले आहे.   .

चिटस् आणि आर्थिक गुतंवणुक तसेच सुरक्षितता या मुद्यावर अधिक माहीती देतांना संस्थापक संचालक गोपाल चौहान व विशाल तेहरा हे आवर्जून सांगतात की सिटी चिटस् च्या यशाबद्दल न सांगता गुंतूवणूकदार बांधवासमोर एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला पाहीजे जो आम्हीच नाहीतर आपल्या सर्वांसमोर कायम येतच असतो तो असा की , गुंतवणुकदार बऱ्याचवेळा अधिक व्याज मिळेल या लालसेने त्या गुंतवणूक योजनेची पूर्ण माहिती घेत नाहीत तसेच तांत्रिक बाबीही तपासून बघत नाहीत हे मी माझ्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत अगदी जवळून बघितले आहे . त्यात कुठे धोका आहे, हे जाणून घेत नाहीत. त्यामुळे गुंतवणूक करताना कोणत्याही गुंतवणूक योजनेचे बेसिक फिचर्स जाणून घ्या. त्यानंतर त्याचे फाइन प्रिंट्स, ब्रॉशर्स व्यवस्थित वाचा. आपला पैसा कुठे गुंतविला जाणार आहे ? बँक ठेवींपेक्षा जादा व्याजाचा निश्चित आर्थिक परतावा मिळणार असेल तर तो कसा मिळेल ? आपल्या गुंतवणुकीशी संबंधित कोणते धोके आहेत ? कारण आपली ती कष्टाची पुंजी आहे हे मी जाणतो त्यामुळे मी आपल्या सर्वांना आवर्जून विनंती करतो की उपरोक्त मुद्याविषयी आपण सखोल माहीती घ्यायलाच पाहीजे असे माझे स्पष्ट मत आहे असे ते मोठ्या आत्मियतेने मांडतात   .

सामाजिक दायित्व ..सिटी फाऊंडेशन ..

राष्ट्रीय गांधी विद्यालय ५ लाख डोनेशन ..!

सिटी चिटस् आपल्या वाटचालीत व्यावसायिक योगदान देतांनाच सामाजिक कार्यातही योगदान दिले असून व्यवसायिक क्षेत्रात आपले नाव सार्थ करत सिटी चिट्सने सामाजिक क्षेत्रातही आपली वेगळी आेळख निर्माण केली आहे. गरीब, गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश वाटप असो की, सीमेवर देश सेवा बजावणाऱ्या सैनिकांना आर्थिक मदत असाे, सातत्याने सिटी चिट्सचे समाजकार्यात योगदान लाभत आहे. नागरिकांना हक्काची जाणिव करुन देण्यासाठी निवडणूक काळात मतदान जागृतीवरही सिटी चिट्‌सचा नेहमी भर राहिला आहे व आपल्या दिड-दशक पूर्तीच्या मूहूर्तावर सिटी चिटस् च्या वतीने सिटी फाऊंडेशन या सामाजिक कार्यासाठीच्या संस्थेची स्थापना करण्यात आली असून या फाऊंडेशनच्या वतीने पहीलाच उपक्रम हाती घेत नांदेडातील नामाकिंत शैक्षणिक संस्था असलेल्या राष्ट्रीय गांधी विद्यालयाला अत्याधुनिक शालेय साहीत्या करिता ५ लक्ष रुपयाचा निधी आपल्या माध्यमातून दिला आहे तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे दायित्व स्विकारण्याचा संस्थेचा मानस आहे …व त्यासाठी एक संस्था म्हणून आम्ही सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही संचालक देतात …

सिटी चिटस् का निवडावे … ग्राहकांच्या शब्दात ..!

#सिटी चिटस् मुळे मुलांच्या शिक्षणासोबतच व्यवसायात प्रगती भिमराव पवार- देगलूर जि. नांदेड  ..

एक सहज गुंतवणूक करावी म्हणून भिसीला सुरूवात केली .. पुढे जात पैशांचा संचय होत गेला .. आणि या झालेल्या संचयाचा फायदा एक तर बचतीची सवय लागली आणि त्या साठवलेल्या पैशांच्या बळावरच मुलांचे शिक्षण .. माझी स्वतःची आडत दुकात मी सुरू करू शकलो …पैशाच्या उत्तम परताव्या मुळे साठवलेल्या पैशाला चालना मिळाली …

#सिटी चिटस् मुळे आयुष्यात बचतीचे महत्व कळले – प्रा. साईनाथ देबडवार …

मी एक प्राध्यापक म्हणून पार्डी ता. अर्धापूर येथे नौकरीला असून माझ्या नौकरीच्या अगदी सुरूवातीच्या काळापासून मी सिटी चिटस् च्या संपर्कात आलो त्यामुळे मला नियमित बचतीची सवय लागली जी माझ्यासाठी कायम बनली आणि या बचतीमुळे मला आज अर्थ या बाबतीत कुठलीही चिंता असण्याचे कारण नाही आहे ..

#एकत्रित मिळालेल्या पैशामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू केला – अजिम खान

नांदेड सारख्या शहरात स्वतःचा व्यवसाय असावा हे प्रत्येकाचे स्वप्न असते तसे ते माझेही होते पण भांडवलाचा प्रश्‍न फार मोठा होता .. पण मला अगदी लहान वयापासून बचतीची सवय आहे … त्या बचतीच्या बळावर मी माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकलो ही बाब माझ्यासाठी महत्वाची आहे …

पण एकत्रित भांडवलाचा प्रश्‍न सिटी चिटस् मुळे मिटला तो कायमचाच … मी २००७ सालापासून सिटी चिटस् चा नियमित सभासद असून गुंतवणुकीच्या मिळणाऱ्या अधिकच्या परताव्यामुळे मी समाधानी आहे ..

#लहान व्यवसाय आज मोठ्या प्रगतिपथावर – वैष्णवी आडकिणे

साधारण आठ-दहा वर्षापूवी नांदेडातील भाग्यनगर-श्‍यामनगर येथे सोंदर्या ब्युटी पार्लर नावाने एक लहानशा स्वावलंबी व्यवसाय सुरू केला त्यावेळी मी २ लक्ष रुपयांच्या योजनेत सहभागी झाले होते त्यात पुढे वाढ होऊन आज मी २५ लक्ष रपयांच्या योजनेची सभासद आहे .. माझ्या मते सिटी चिटस् ही बेस्ट अर्थ संस्था आहे …

#गुंतवणूकी बरोबरच परतावा महत्वाचा – प्रा. नरहरी भोसले

मी नांदेडातील नांमाकित संस्थेत मागील कित्येक वर्षापासून प्राध्यापम म्हणून कार्यरत असून एक सहज बचतीचा मार्ग म्हणून चिटस् कडे वळालो आजरोजी त्या निर्णयाचा मला खरा लाभ होतांना दिसून येतो आहे व बचतीच्या संचया बरोबरच एक आर्थिक पाठबळ एक वेगळा आत्मविश्‍वास निर्माण करते हेही तितकेच सत्य आहे ..

#व्यवसायात वृद्धी – संजय गुजराथी , हॅला पाँईट , नांदेड

मी मागील पंधरा वर्षापासून मोबाईल हँडसेटच्या व्यवसायात कार्यरत असून आम्हाला अचानक पणे वाढीव व सहज उपलब्ध होणाऱ्या निधीची नितांत गरज असते त्यामुळे मी एक पर्याय म्हणून सिटी चिटस् कडे वळालो व ईतक्या वर्षानंतर आजही मी सिटी चिटस् च्या सोबत आहे…आणि एका दुकानाचे आज माझे तीन दुकानं झाली आहेत तरी भांडवलाचे पाठबळ मी हक्काने सिटी चिटस् कडे बघतो …..

#आर्थिक अडचणीत मदतगार सिटी चिटस् – राजू श्रीमंगले

मला माझ्या अनेक आर्थिक आघाड्यावर सिटी चिटस् सहकार्य केले आहे व त्या बळावर मी माझ्या अनेक आर्थिक अडचणींवर मात देऊ शकलो आहे यात शंका नाही .. माझ्या मते अनेकानेक गरजुंनी सिटी चिटस् च्या योजनांचा व मिळणाऱ्या अधिक लाभांशाचा लाभ घ्यावा असे आवाहन मी या ठिकाणी करतो ..

चिटस् मधील शासन मान्य असलेला मराठवाड्यातील पहिलाच व्यवसाय…!

ज्यावेळी आपल्या मराठवाड्यात अनेक खाजगी चिटस् चालायचे त्यावेळी आम्ही मुख्यतः स्थानिक व्यापारी बांधवाची गरज लक्षात घेत शासनमान्य चिटस् सुरू करण्याचे ठरविले पण या क्षेत्रत्तत पाऊल टाकल्या नंतर लक्षात आले की चिटफंड क्षेत्रात खासगी स्तरावर होणाऱ्या भिशीला सरकारची मान्यता मिळते, ही आश्‍चर्याची गोष्ट होती. पण गोपालसिंह चौहाण यांनी कायदेशीर मान्यतेचे टप्पे पार करत व शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत सिटी चिट्सच्या माध्यमातून शासनमान्य भिसी ही संकलप्ना सत्यात उतरवली आहे. सरकारमान्य लिलाव भिशीचा मराठवाड्यात पहिल्याच व्यवसायाला सिटी चिट्सने नांदेड येथून आयाम दिला आहे.

सिटी चिटस् म्हणजे सुरक्षित व तत्पर सेवांची हमी  

सुरवातीच्या एक ते वीस महिन्यात भिशी उचलणाऱ्या सभासदांना वार्षिक सहा टक्यांनी पैसा वापरण्यास मिळतो  कमी मासिक हत्त्यामध्ये गुंतवणूक आणि व्याजाची परतफेड असा दुहेरी लाभ भिसीधारक व सभासद आदी दोहोनाही होतो तसेच निव्वळ मासिक बचत करणाऱ्या सभासदांना १२ ते १४ टक्के व्याज मिळते ..  भिशीमध्ये येणाऱ्या ग्राहकांस विश्‍वासाची हमी या ठिकाणी देण्यात येते कारण शासकीय नियमांचे काटेकोर पालन प्रत्येक गटाच्या नोंदणी वेळेस व ड्रॉ वेळेस केले जाते त्याबरोबरच कुठलाही गट सुरू करतांना रजिस्ट्रार ऑफ चिटस् यांच्याकडे रितसर नोंदणी केली जाते त्यामुळे मान्यतापूर्ण सिटी चिट्स हे सेट्र्ल अॅक्ट १९८२ नुसार सरकारमान्य भिशी सुरक्षितरित्या चालविण्यास पात्र ठरत असून लिलाव भिशी बोलीची मर्यादा पाच टक्यांपासून ४० टक्यांपर्यंत आहे व सभासदांना   पावती व पासबुकची सोय, सर्व व्यवहार चेकद्वारे  भारतीय चिटफंड कायदा १९८२ नुसार मान्यताप्राप्त आहेत

सिटी चिटस् ठरला आहे आपल्या ग्राहकांसाठी कामधेनू…

अर्थिक मंदी, अस्थिर परिस्थितीतही शासनमान्य लिलाव भिशीद्वारे ग्राहकांना हाेणारे फायदे अनेक आहेत. गुंतवणुकीसाठी आकर्षक व्याज आणि ऐनवेळी उपलब्ध होणारा स्वतःच्या हक्काचा निधी, यामुळे सहजपणे गरज भागली जात असल्याने सिटी चिट्स ग्राहकाांसाठी आजच्या आधुनिक काळातही कामधेनू ठरली आहे. येणाऱ्या काळात सिटी चिटस् हे आपल्या विश्‍वासपूर्ण वाटचालींवर नवीन उपकृम हाती घेत असून फायनान्स् सारख्या आव्हानात्मक क्षेत्रात पाऊल टाकणार आहे ..

सिटी चिटस् वेगवान प्रगतिपथावर … दत्ता देशमुख

श्री दत्ता देशमुख हे वाटचालीचे साक्षीदार म्हणून नमूद करतात की ‘सिटी चिट्स’चे संचालक व सहकारी  यांनी शहरातील व्हीआयपी रोडवर अगदी छोट्याशा आणि किरायाच्या जागेवर २००७ ला ‘सिटी चिट्स’ची स्थापना केली. चिटस् च्या क्षेत्रात विविध कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी ग्राहकांना भरमसाठ मोबदल्यांची अामिषे दाखविली जातात. अनेक ठिकाणी खासगी स्तरावरही भिशीच्या स्वरूपात चिटस् जोमात आहे. पण काही कंपन्यांचा अपवाद वगळता खासगी क्षेत्रातील भिशीला सुरक्षेची हमी नाही. पण सिटी चिट्सने सरकारमान्य लिलाव भिशीच्या माध्यमातून ग्राहकांना विश्‍वासाबरोबरच नफ्याची शिदोरी वाटली आहे.

साधारणपणे पंधरा वर्षा अगोदर अवघ्या ५० हजार रुपयांच्या उलाढालीपासून सुरवात झालेल्या या व्यवसायाची उलाढाल काही कोटींवर पोहचली आहे. २००७ ला एका ग्रुपपासून वाटचाल सुरू केलेल्या सिटी चिट्स परिवारामध्ये हजारो ग्राहक, ठेवीदार जोडले गेले. सरकारी कर्मचारी, डॉक्टर्स, व्यापारी, मेडिकल व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, रेल्वे, अशा विविध क्षेत्रातील गरजूंच्या भविष्यातील नियोजित संकल्पनांना आकार देण्याचे कार्य सिटी चिट्स नेटाने करीत आहे. व्यापारी, उद्योजकांच्या संभाव्य आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी नियोजनाच्या स्वरूपात लाभलेल्या सिटी चिट्सकडे ग्राहक आकर्षित झाला आहे. सरकारमान्य लिलाव भिशीतून ग्राहकांना बचतीवर आकर्षक व्याजदराशिवाय अपेक्षेप्रमाणे मुदत ठेव मिळते.

त्यामुळे सिटी चिट्सच्या अनेक ग्राहकांनी उच्च शिक्षणासाठी पाल्यांना विदेशात पाठविले. विश्‍वासार्हतेमुळे ग्राहकांचा  सिटी चिट्सकडे ओघ वाढत असल्याने चार शाखांच्‍या माध्यमातून जवळपास दीडशेवर बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. सिटी चिट्सच्या सरकारमान्य लिलाव भिशीमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून नियोजित खरेदीसह अर्थिक अडचणींवर सहज मात करता येत असल्याच्या भावना सिटी चिट्सचे ग्राहक व्यक्त करतात. याशिवाय अनेक ग्राहकांना खरेदीसह मुलांचे विवाह, उच्च शिक्षणासाठी सिटी चिट्सच्या सरकारमान्य भिशीचा आधार मिळाला आहे.

सिटी चिटस् तुमच्या आर्थिक उन्नतीतला साक्षीदार …विरेंद्रसिंह गौर

नांदेडकर ग्राहकांसाठी मनिप्लांट सारखे काम या भिशीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे , गाहकांना मिळणारा खात्रीशीर परतावा लक्षात घेता सिटी चिटस् चे नाव आज देशभरात अग्रगण्य आहे कारण सिटी चिटस् च्या माध्यमातून आपण सर्व साधारणपणे खालील प्रकारचे मॉड्युल फॉलो करतो उदा.

३०,००० रुपये या प्रमाणे ५० लोकांचा समूह ५० महीन्यासाठी मासिक भिशीला तयार केला तर सर्वसाधारणपणे पहील्या महीन्यात आम्ही ३०,००० रुपये व ३,००० रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस असे सभासंदाकडून घेतले जातात त्यानंतरचा महीना हा सभासदाला संपूर्ण हप्ता भरावा लागतो आणि त्याच्या पुढील महीन्यापासून बोली पद्धतीने भिशी उघडली जाते ज्यात ५ टक्के ते ४० टक्के अशा दरम्यान बोली लावण्यात येऊन साधारणपणे दर सभासद प्रतिमहीना १०,००० रुपये लाभांश मिळू शकतो तसे ५० हप्त्यांच्या पूर्णत्वः पर्यंत एक सभासद सर्वसाधारणपणे ११ ते ११.५० लाख ईतकीच रक्कम अदा करतो म्हणजे त्याला साधारणपणे ३-४ लाख रुपये फायदा होतो त्यामुळे आर्थिक उन्नतीसोबतच जॉईंट रजिस्टार ऑफ चिटस् च्या सेक्युरीटी एफडी नुसार पैशाची हमीही असते या सर्वोतोपरी मॉड्यूल आम्ही फॉलो करतो …

सिटी चिटस् आता नव्या रुपात अधिक व्यापक अधिक सखोल … विशालसिंह तेहरा

आज पर्यंत सिटी चिटस् ने आपल्या वेगळ्या कार्य पद्धतीतून आपली एक समृद्ध ओळख बाजारात निर्माण केली आहे सिटी चिटस् आता आपल्या विस्तारीत स्वरूपात डॉक्टर्स बांधवासांठी नवीन योजना घेऊन आला आहे ज्यात शहरातील नामाकिंत डॉक्टर्स सहभागी असणार असून ही एक नवीन संधी या ठिकाणी निर्माण होत आहे या सोबतच सिटी चिटस् चे आपले नवीन ॲप्लिकेशन पण येत्या काही दिवसात लाँन्च करणार आहे तसेच आणखी आकर्षक गुंतूवणूकीच्या योजना बाजारात आणल्या जाणार आहेत अधिक माहीतीसाठी सिटी चिटस् च्या कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे ..

सिटी चिटस् च्या आजच्या अत्याधुनिक सेवा –

ऑनलाइन सेवा…

इंटरनेटच्या वापरामुळे ग्राहकांना तत्पर सेवेसाठी सिटी चिट्सने ऑनलाइन प्रणालीचा अवलंब केला आहे. सरकारमान्य भिशी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत असल्याने पारदर्शक व्यवहारामध्ये सिटी चिट्सने ग्राहकांच्या मनात लौकिक मिळवला आहे.  आज रोजी सिटी चिटस् ग्राहकांना संपूर्ण ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देते ज्याने त्यांना कुठूनही आमच्या सेवेचा आनंद घेता येईल. जसे की,
ऑनलाईन अर्ज :- आम्ही आमच्या सदस्यांना ऑनलाईन नावनोंदणी फॉर्म उपलब्ध करुन देतो.
ऑनलाईन पेमेंट :- आमचे सदस्य जगात कुठूनही त्यांचे मासिक हप्ते भरू शकतात फक्त आमच्या वेबसाईटला भेट देऊन.
ऑनलाईन लिलाव सुविधा :- आम्ही आमच्या सदस्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्यामध्ये ते आपले आय.डी.नंबर आणि पासवर्ड वापरुन वास्तविक वेळी लिलावात सहभागी होऊ शकतात.

 

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot