#नांदेडातील नावाजलेला जिव्हीसी ग्रुप आता पुण्यात !
#आता आपल्या “जिव्हीसी” ग्रुपने नांदेड शहराच्या बाहेर पाऊल ठेवतांना धर्माबाद येथे शगुन पार्क नावाचा दर्जेदार प्रकल्प पुर्णत्वास नेला तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात पाऊल टाकत स्वारगेट परिसरात “आयबीबी” हे व्यावसायिक संकूल उभे करत पुण्यात यशस्वी मूहर्तमेढ रोवली .. आणि तदनंतर आता “जिव्हीसी” ग्रुपने “कॅसा ॲब्रिगो”…या नवीन गृहप्रकल्पासह पुणे शहराच्या अगदी मध्यवस्तीत आल्हाददायी टू-बिचके प्रकल्पासह आपल्या सेवेत तत्पर आहे ..
“#कॅसा ॲब्रिगो” प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये आपल्यासाठी ….!
• “कॅसा ॲब्रिगो” – पुणे शहराच्या अगदी मध्यभागी हडपसर येथे ॲमोनोरा पार्क च्या मागे प्रकल्प कार्यान्वित
• पुणे रेल्वेस्टेशन-बसस्टँन्ड-शासकीय कार्यालये-हॉस्पिटल्स-मार्केट हे सर्वच फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर..
• आल्हाददायक वातावरण…वाजवी दर…..सर्व शासकिय मापदंडानुसार निर्गमित …
• आजची गुंतवणूक …..उद्याचे नियोजन….त्वरा करा ..आजच आपला फ्लॅट बुक करा…!