February 27, 2021

धर्माबाद शहरातील गेली 60 ते 70 वर्षांपासून सरकारी जागेवरील अतिक्रमित नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळून द्या..सौ. निता गायकवाड

नांदेड – प्रतिनिधी
नांदेड:दि.24.
                                                      जिल्यातील धर्माबाद शहरात गेली 50 ते 60 वर्ष्या पासून सरकारी जागेवर राहत असलेले सर्व समाजातील जनता यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा अश्या मागणीचे निवेदन राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अशोकरावजी चव्हाण यांच्या कडे धर्माबाद नगरीच्या माजी नगरसेविका तथा महिला काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सौ.निता गायकवाड यांनी एका निवेदनात केली आहे. व तसेच वार्डात विकास निधी पण मागितला आहे.
                                                      धर्माबाद शहरातील शास्त्रीनगर,फुलेनगर,साठेनगर, रमाईनगर,रामनगर, सरस्वतीनगर,हर्षनगर, इंदिरानगर,मौलालीनगर,ह्या वसत्या गेली 60 ते 70 वर्ष्या पासून गरीब कष्टकरी कामगार सर्व जातींचे लोक राहतात या नगरात शासनाच्या सर्वच सुविधा पुरवल्या गेल्या आहेत.यात दिवाबत्ती,रस्ते,नाली,पिण्याचे पाणी, साड पाणी साठी जागोजागी बेट्टीटाकी शासनाच्या वतीने बोर मारून गरज भागवण्यात येत आहे. या नगरात शासनाचे दलितवस्तीची कामे,अल्पशाख्यक निधी फार मोठया प्रमाणात वापर करून सदरील नागरी वस्तीचा विकास करण्यात आला आहे. पंतप्रधान योजनेच्या स्वछ भारत सुंदर भारत योजनेत या नगरीत स्वछ महाराष्ट्र अभियान अंतर्गत फार मोठया प्रमाणात स्वच्यालय मंजूर करून प्रती लाभार्थी 12000 प्रमाणे लाभ देण्यात आला असताना सुद्धा या नगरातील नागरिकांना शासनाच्या सर्वच योजनेचा लाभ मिळतो.
                                                      या नगरातील रहिवाश्यान कडून धर्माबाद नगर पालिकाच्या वतीने सेवा शुल्क ही वसुल करण्यात येतो शहरातील बहुतांश मतदार याचं नागरितील आहेत या नगरीत मूलभूत सुविधा मिळत असूनही  नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळून देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ.निता गायकवाड यांनी एका निवेदना द्वारे राज्यचे बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्याचे पालकमंत्री मा.ना.अशोकरावजी चव्हाण यांच्या कडे करून शास्त्रीनगर वार्डासाठी विकास निधीची ही मागणी केली आहे.
Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot