नांदेड – पतिनिधी ..
येथील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महीला कार्यकारणी
जाहीर करण्यात आली जिल्हाध्यक्षा सौ.सुनिता रघुनाथसिंह चौहान व महीला प्रदेश प्रसिद्धी प्रमुख सौ. पूजा गणेसिंह बिसेन यांच्या व मराठवाडा अध्यक्ष सौ सरिता बैस नेतृत्वाखाली करण्यात आली
यावेळी शहर व जिल्हयातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देऊ सन्मानित करण्यात आले या निवडीनुसार समन्वयक पदी श्रीमती निर्मला चौहान,सौ.मंगला सुभाष वर्मा तर शहर उपाध्यक्ष पदी सौ.मिनाक्षी हजारी, सौ. रोशनी बगेरिया तसेच सचिव पदी सौ. योगिता प्रदिपसिंह चौहान व सहसचिव पदी सौ. सुमन ठाकूर, सौ.मिनाक्षी चौहान, सौ.उषा ठाकूर, कोषाध्यक्ष पदी सौ.शोभा ठाकूर तसेच सदस्यांची निवड करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले ..
