February 27, 2021
विद्युतनगरातील सई हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदिप हटकर यांचा उपक्रम ..!!

विद्युतनगरातील सई हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदिप हटकर यांचा उपक्रम ..!!

मोफत भव्य रोगनिदान शिबीर संपन्न..!

नांदेड – प्रतिनिधी

आजच्या घडीला असंतुलित आहार व जीवनपद्धतीत झालेल्या अमुलाग्र बदलामुळे दिवसेंदिवस असंसर्गजन्न आजाराचे प्रमाण वाढत आहे त्याबरोबरच अगदी लहान वयातच शारिरीक व्यायामाच अभाव व शारिरीक श्रम कमी झाल्यामुळे बिपी,शुगर,थॉयराईड आदी आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे सदरील आजारांचे भविष्यातील होणारे भयानक दुष्परिणाम लक्षात घेता , जर ह्या आजारांचे लवकरात लवकर निदान केले तर या आजारां पासून होणाऱ्या धोक्याना आपण सहजपणे टाळू शकतो  वरील सर्व बाबीचा विचार करून डॉ. प्रदिप हाटकर यांच्या पुढाकारातून सई क्निनिक,राजीव गांधी कॉलेज समोर, विद्युतनगर येथे  दिनांक १० जानेवारी २०२१ रोजी #आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते….

या शिबिरात बाह्यरुग्ण विभागातील हाई रिस्क ग्रुफ म्हणजेच ४० वर्षा वरील सर्व रुग्णाची #मधुमेह व #रक्तदाब तपासणी करून रोगनिदान करण्यात आले. तसेच बीपी, शुगर, थायरॉईड  निदान झालेल्या रुग्णांना पुढील उपचार व काळजी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले याबरोबरच दैनंदिन संसर्गजन्य व अंसंर्गजन्य आजारांचीही तपासणी या ठिकाणी करण्यात आली त्यासोबतच दंत रोग चिकित्सा व मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले ..

सई क्लिनिकच्या या शिबीरात ५० पेक्षा जास्त रुग्णांनी तपासणीसाठी नोंदणी करत रोगनिदान व उपचार शिबीराचा लाभ घेतला अशी माहीती आयोजक डॉ. प्रदिप हाटकर यांनी दिली तसेच यापुढील काळातही सातत्याने विविध आजारांवरील रोगनिदान व उपचार तसेच मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन सई क्लिनिकच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली ..

शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. स्वप्निलकुमार पवितवार, दंतरोग तज्ञ, औरंगाबाद , डॉ. प्रदिप हाटकर संचालक सई क्लिनिक,विदुयतूतनगर , नांदेड तसेच फार्मासिस्ट आशिष कुलकर्णी यांच्यासह सई हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले …

Share this page to Telegram

One thought on “विद्युतनगरातील सई हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदिप हटकर यांचा उपक्रम ..!!

  1. Very nice initiative towards public health….!! Thank you Doctor…!! All the best for your future initiative…!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot