February 27, 2021
लिना’ज वस्त्र दालन शोरूम उद्यापासून नांदेडकरांच्या सेवेत ..!

लिना’ज वस्त्र दालन शोरूम उद्यापासून नांदेडकरांच्या सेवेत ..!

नांदेड , ता. १६ (बातमीदार):

नांदेड येथील जुना मोंढ्यातील महाराजा रणजित सिंघजी मार्केट मध्ये दिल्ली येथील सुप्रसिद्ध व नामाकिंत ब्रॅड असलेल्या लीना’ ज डिझायनर हेरीटेज या भव्य वस्त्र दालनाच्या दुसऱ्या शाखेचा सोमवारी ता १८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता शुभारंभ होत आहे.

या वेळी संत बाबा बालवीरसिंघजी, संत बाबा जगजीतसिंघ जी महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. लिनाज् हे मराठवाड्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन असून यात मनमोहक डिझाईन तसेच देशपातळीवरील सर्वच ब्रँडस् एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत.  कपड्यांचे वेगवेगळे पोत एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना कपडे निवडीला वाव असणार आहे.

लग्न समारंभासहीत विविध समारंभासाठी लागणारे वस्त्र व परिधान या ठिकाणी उपलब्ध राहणार असून ग्राहकांना होलसेल दरात खरेदी करता येणार आहे. तसेच लिनाज च्या शाखेच्या शुभांरंभा निमित्ताने विशेष ऑफर म्हणून दोन हजार रुपयांच्या खरेदीवर २५० रुपयांचे मोफत कुपन खरेदीदारांना मिळणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन वसमत मतदार संघाचे माजी आमदार मुंजाजीराव जाधव किन्होळकर यांनी केले आहे .आजच्या घडीला लिनाज च्या शाखा महाराजा रणजित सिंघजी मार्केट , जुना मोंढा तसेच महात्मा फुले मार्केट, आयटीआय कॉर्नर , नांदेड परिसरात असून पहील्या शाखेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे जुन्या मोंढ्यात नवील विस्तारीत शाखेला आपण सुरूवात करीत असल्याचे संचालक श्री मुंजाजी जाधव यांनी सांगितले ….

 

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot