February 27, 2021

#आजच्या अंकासोबत …!

#दै.ऊद्याचा मराठवाडा दिनदर्शिका – २०२१ वाचकांच्या भेटीला..
#आपण नवीन वर्षासाठीची दिनदर्शिका घेतली का ?
#नसेल तर … थांबा !
#दै. ऊद्याचा मराठवाडा यावर्षी पहील्यादांच खास आपल्यासाठी घेऊन येत आहे दिनदर्शिका-२०२१ घरातील प्रत्येकासाठी उपयुक्त,आकर्षक छपाई,सुबक मांडणी,ठळक अक्षर,संपूर्ण माहीतीसोबतच
#दिनविशेष– ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आदींची सखोल माहीती…
#जागतिक दिवस – जागतिक दिवस, जगभरात पाळल्या जाणार्या विशेष दिवसांची (आंतराराष्ट्रीय दिवस किंवा दिन, वैश्विक दिन) संपूर्ण माहिती.
#मराठी पंचांग- भारतीय मराठी पंचांग नुसार तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, सुर्योदय, सुर्यास्त, शुभ-अशुभ, चंद्रराशी आणि दिनविशेष माहिती देणारे समग्र पंचांग आदींचा परिपूर्ण समावेश.
#राशिभविष्य – दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य आपल्या दैनंदिन वापरातील प्रचिलित मराठीतून अगदी सहज व सोप्या भाषेत …
#अशा व्यापक व सखोल दिनदर्शिकेच्या माध्यमातून दै. ऊद्याचा मराठवाडा आपल्या वाचकांसाठी नववर्षाची प्रोत्साहनपर भेट म्हणून या वर्षा पासून हा उपक्रम अखंडीतपणे राबविणार असून त्यास आपलाही उदंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे..
#आजचा आपला अंक राखून ठेवा…!
Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot