
महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया रेणुकाई डॉ. सुनील पालवे (किडनी व मूत्ररोगतज्ञ) यांनी रुगणाच्या वेदना पाहून तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल मूत्राशयात तयार झालेला खडा 250gm आहे ही शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करेल अशे रुग्णाचा नातेवाईकास हमी दिली. डॉ. सुनील पालवे यांनी हैद्राबाद या ठिकाणी MCH Urology शिक्षण पूर्ण करून नांदेड या ठिकाणी असा अयशस्वी शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचे कार्य केल्या बद्दल रेणुकाई संचालक डॉ. निलेशजी बास्टेवाड यांनी अभिनंदन केले.
शस्त्रक्रिया तज्ञ- डॉ. सुनील पालवे MBBS, Ms MCH Urology
डॉ. राहुल थोरात MD Anethesia