February 27, 2021
रेणुकाई हॉस्पिटल ठरत आहे सर्व सामान्य रुग्णांसाठी आधार …!!

रेणुकाई हॉस्पिटल ठरत आहे सर्व सामान्य रुग्णांसाठी आधार …!!

रेणुकाई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल …. नांदेड शहरात जागतिक दर्जाची आरोग्यसेवा ….!

                                      अगदी दहा- पंधरा वर्षांपूर्वी हृदयविकारबायपासकिडनी ट्रान्सप्लान्टेशन यांसारख्या उपचारांसाठी हैदराबाद मुंबई किंवा पुणे गाठावे लागायचे. तेथील महागडे उपचारराहण्याचा खर्च आणि येण्याजाण्यात जाणारा प्रचंड वेळ यामुळे अशा शस्त्रक्रिया प्रचंड त्रासदायक ठरायच्या. पण दहा वर्षांत परिस्थिती झपाट्याने बदलली.

                                    हृदयविकार असोकिडनी ट्रान्सप्लान्ट असोसांधेप्रत्यारोपण किंवा अस्थिमज्जा प्रत्यारोपण. शारिरीक आजार असो वा मानसिक. प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची फौज नांदेडकरांच्या दिमतीला उभी आहे. यामुळे केवळ नांदेडच नव्हे तर मराठवाडा- विदर्भातील नांदेड,परभणी,हिंगोली,यवतमाळ,वाशिम जिल्ह्यांसह शेजारील राज्यातील जिल्ह्यांनाही त्याचा फायदा होत आहे. आज जगातील कुठलीही आधुनिक उपचारप्रणाली काही दिवसांत नांदेडमध्ये दाखल होते.

                                      असे असतांनाही नांदेड शहरातील वैदयकीय सोयी-सुविंधाची उपलब्धता ही शहराच्या मध्यवस्तीत मोठ्या प्रमाणावर स्थिरावल्यामुळे वाहतूक कोंडी व अत्यवस्थ रुग्णांसाठी ती कोंडून फोडून वेळेत उपचार मिळणे ही बाब मोठी जिकरीची बनत चालली आहे त्याला कारण अरुंद रस्ते- वाढती वाहन संख्या आणि नागरिकांची बदलती मानसिकता या बाबी मुख्यत्वे आहेत त्यातला त्यात नांदेड शहरातीलच नव्या विस्तारात भागात अद्यायावत हॉस्पिटचा अभाव आणि रुग्णांची हेळसांड ही बाब लक्षात घेत आपण रेणुकाई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची सुरूवात ही हिंगोली नाका परिसरात केली असे संचालक डॉ. निलेश बास्टेवाड मोठ्या आत्मविश्‍वासाने सांगतात ..

                                      अद्यायावत आणि अत्याधुनिक सोयींसह रेणुकाई हॉस्पिटल हे नांदेडकरांच्या सेवेत दाखल झाले आहे आजच्या घडीला या ठिकाणी रेणुकाई मल्टिस्पेशालिटीच्या माध्यमातून शहरातील विविध शाखेतील तज्ञांचा सहभाग व शहरातील विविध विषयातील तज्ञ ज्यात एम.डी. मेडीसीन,स्त्रिरोग तज्ञ,ऑर्थोपेडीक सर्जन,ह्दयरोग तज्ञयुरॉलॉजी तज्ञजनरल सर्जरी व कर्करोग सर्जरी तज्ञ मानसपोचार तज्ञन्युरॉलॉजी व न्युरोसर्जरी तज्ञ,दंतरोग तज्ञकान,नाकघसा तज्ञत्वचा रोग तज्ञपॅथॉलॉजी तज्ञ,  रेडीओलॉजी तज्ञ यांच्या सहभागासह अतिगंभीर रुग्ण विभागात ह्दयविकार,श्‍वसनाचे विकारविषबाधासर्पदंशमेंदुचे विकारप्रसूति व स्त्रीरोग चिकित्सा तसेच अपघातामुळे संभावणाऱ्या गंभीर शस्त्रक्रिया आदींवर तत्परतेने उपचार करण्यासाठी लागणारे अत्याधुनिक उपकरणे उदा. सेंट्रल ऑक्सीजन,सेंट्रल संक्शनॲडव्हान्स मॉनिटर्समल्टीपॅरा मॉनिटर्सकार्डीॲक मॉनिटर्सनॉन इन्व्हॉसीव व्हेंटीलेटर्स,ड्रॅगर व्हेंटीलेटर्ससी.आर्मटू-डी ईकोटिमटी मशिनमायक्रोस्कोप आदी सोयी उपलब्ध आहेत

                                 त्यासोबतच ह्दयविकारश्‍वसनविकारअस्थिविकारॲक्सीडेंन्टल केअर २४ तास तत्पर सेवा२८ बेडचा आयसीयु,अतिगंभीर प्रसुती विभागअद्यायावत अपघात विभाग आदीसोबत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तरी जास्तीत जास्त रुग्णांनी वाजवी दरात उपलब्ध सुविंधाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. निलेश बास्टेवाड व त्यांच्या चमूने केले आहे .

याठिकाणी आता परिपूर्ण अशी कॅथलॅब ज्यात करोनरी ॲन्जिओग्राफी व ॲन्जीओप्लास्टी सोबतच ॲन्जीओग्राफी-कॅरोटिड,, रिनल व पेरीफेरल तसेच बलून मास्टर व्हाल्वोटॉमी या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत ..

कोरोनरी अॅन्जिओग्राफी ….

कोरोनरी अॅन्जिओग्राफी ही हृदयविकाराच्या आजाराचे निदान करणारी सर्वोत्तम तपासणी आहे. पुढील सर्व उपाययोजना आणि उपाययोजनेला हृदयाचा प्रतिसाद या एका तपासणीने सहजपणे कळतो. हदयविकाराच्या आजाराचे निदान करण्यासाठी बऱ्याच तपासण्या उपलब्ध असून त्यात १०० टक्के निदान करणारी आणि पुढील उपचाराची दिशा ठरवणारी एकमेव तपासणी आहे..

डॉ. निलेश बास्टेवाड ,

संचालक रेणुकाई मल्टी्स्पेशालिटी हॉस्पिटल्स् हिंगोली नाका नांदेड ..

रेणुकाई क्रिटीकल केअर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ,

बाफना रोड,एलआयसी ऑफीसच्या मागेमहाराणा प्रताप चौकाजवळहिंगोली नाका नांदेड

संपर्क ०२४६२- २२१६६६

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot