नांदेड – बातमीदार
मगनपुरा – नवा मोंढा येथील रहीवाशी व प्रतिष्ठित नागरिक सोनाजीराव हनुमंतराव इंगळे यांचे दिनांक २३ डिसेंबर, बुधवार रोजी सकाळी ११ वाजता दुःखद निधन झाले , त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धन घाट स्मशान भूमीत अंत्यसस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातू व एक मुलगा असा परिवार असून राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारीणी सदस्य स्वप्निल इंगळे यांचे ते वडील होत…