March 8, 2021
नांदेडातील पहीलेच अत्याधुनिक डेंटल केअर युनिट चा पहीला वर्धापन दिन थाटात संप्पन..!

नांदेडातील पहीलेच अत्याधुनिक डेंटल केअर युनिट चा पहीला वर्धापन दिन थाटात संप्पन..!

नांदेड – बातमीदार

गती ,प्रगती आणि अत्याधुनिकता या बाबी नजरे समोर ठेवून नांदेडातील प्रख्यात दंतोपचार तज्ञ डॉ. सागर राहेगावकर यांनी ‘स्टुडिओ डेंटल ‘या स्मार्ट क्लिनिक व दंत प्रशिक्षण संस्थेचे उदघाटन मागील वर्षी नांदेडातील भाग्यनगर परिसरात केले ..काल दिनांक १५ डिसेंबर रोजी त्यांच्या अत्याधुनिक दंत रुग्णालयाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला .डॉक्टर राहेगांवकर हे नांदेडातील एक उपक्रशील व मदतगार व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत ..

वेगवेगळे उपक्रम व समाज उपयोगी कार्य सातत्याने करत राहण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहतो … त्यांच्या या उपक्रमशील प्रयत्नांची उत्पत्ती म्हणजे डेंटल स्टुडीओ .. आपल्या नांदेड सारख्या भागात मी बघितलेलं कोचीन किंवा बेंगलुरू येथील अत्याधुनिक दंत उपचाराचे केंद्र या ठिकाणी असावे ही त्यांची कायम धारण होती व .. त्यासाठी मी माझ्या वैद्यकीय शिक्षणा नंतरही .. भारतातल्या विविध दंत उपचार संस्थामध्ये ट्रेनिंग साठी जायचो आणि तिकडे माझ्या स्वप्न पूर्तीसाठी आणखी बळ मिळायचे … असे ते नेहमीच मोठ्या अभिमानाने नमूद करतात ..

दात, हिरडी ,सुहास्य व यासंबंधी करावयाचे सर्व उपचार , चाचणी आणि चिकित्सा या बाबी संबधी सर्व अत्याधुनिक साधने एकाच छताखाली उपलब्ध करण्याचा हेतू स्टुडीओ डेंटल मुळे सफल झाला आहे तसेच आपल्या अत्याधुनिक युनिट संदर्भात माहीती देतांना ते नमूद करतात की दंतोपचारासंबंधी छोटे छोटे कोर्सेस घेणे व रुग्णाच्या समस्येसंबंधी सर्व प्रकारच्या क्ष किरण चाचणी आदी सर्व अत्याधुनिक संयंत्रे या ठिकाणी स्थापित करण्यात आली आहेत . सर्व प्रकारच्या डेंटल इम्प्लांट सर्जरी व उपचार अत्याधुनिक व अद्यावत सयंत्राद्वारे करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

नांदेडकरांसाठी स्टुडीओ डेंटल हे हॉस्पिटल एक वरदान ठरले असून या अत्याधुनिक दंत रुग्णालयाचा वर्धापन दिन १५ डिसेंबर रोजी मोठ्या थाटात पार पडला यावेळी डॉ. सागर राहेगांवकर यांच्या सह त्यांची संपूर्ण टिम, आप्त व त्यांचे कुंटूबीय उपस्थित होते

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot