February 27, 2021
नांदेडातील पहीलेच अत्याधुनिक डेंटल केअर युनिट ला पहील्या वर्धापन दिनानिमित्य हार्दीक शुभेच्छा …

नांदेडातील पहीलेच अत्याधुनिक डेंटल केअर युनिट ला पहील्या वर्धापन दिनानिमित्य हार्दीक शुभेच्छा …

आज भाग्यनगर चौरस्ता येथील स्टुडिओ डेंटल या अत्याधुनिक दंतोपचार संस्थेचा पहीला वर्धापन दिन …!

नांदेड –

गती ,प्रगती आणि अत्याधुनिकता या बाबी नजरे समोर ठेवून नांदेडातील प्रख्यात दंतोपचार तज्ञ डॉ. सागर राहेगावकर यांनी ‘स्टुडिओ डेंटल ‘या स्मार्ट क्लिनिक व दंत प्रशिक्षण संस्थेचे उदघाटन मागील वर्षी नांदेडातील भाग्यनगर परिसरात केले ..डॉक्टर राहेगांवकर हे एक उपक्रशील व मदतगार व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत ..

वेगवेगळे उपक्रम व समाज उपयोगी कार्य सातत्याने करत राहण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहतो … त्यांच्या या उपक्रमशील प्रयत्नांची उत्पत्ती म्हणजे डेंटल स्टुडीओ .. आपल्या नांदेड सारख्या भागात मी बघितलेलं कोचीन किंवा बेंगलुरू येथील अत्याधुनिक दंत उपचाराचे केंद्र या ठिकाणी असावे ही माझ्या कायम मनात होते .. त्यासाठी मी माझ्या वैद्यकीय शिक्षणा नंतरही .. भारतातल्या विविध दंत उपचार संस्थामध्ये ट्रेनिंग साठी जायचो आणि तिकडे माझ्या स्वप्न पूर्तीसाठी आणखी बळ मिळायचे … असे ते नेहमीच मोठ्या अभिमानाने नमूद करतात ..

दात, हिरडी ,सुहास्य व यासंबंधी करावयाचे सर्व उपचार , चाचणी आणि चिकित्सा या बाबी संबधी सर्व अत्याधुनिक साधने एकाच छताखाली उपलब्ध करण्याचा हेतू स्टुडीओ डेंटल मुळे सफल झाला असल्याचे डॉ. सागर राहेगावकर मोठ्या आनंदाने सांगतात तसेच आपल्या अत्याधुनिक युनिट संदर्भात माहीती देतांना ते नमूद करतात की दंतोपचारासंबंधी छोटे छोटे कोर्सेस घेणे व रुग्णाच्या समस्येसंबंधी सर्व प्रकारच्या क्ष किरण चाचणी आदी सर्व अत्याधुनिक संयंत्रे या ठिकाणी स्थापित करण्यात आली आहेत . सर्व प्रकारच्या डेंटल इम्प्लांट सर्जरी व उपचार अत्याधुनिक व अद्यावत सयंत्राद्वारे करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

कुठलेही अवडंबर न करता थेट आपल्या आई-बाबांच्या हस्ते फित कापून या आस्थापनेचे उदघाटन मागील वर्षी १५ डिसेंबर रोजी करण्यात आले होत त्यावेळी सर्व उपस्थितांनी डॉ. सागर राहेगावकर यांच्या स्तुत्य उपक्रमशीलतेचे सर्वत्र कौतुक केलं होत…

नांदेड व परिसरातील जनतेस या अद्यायावत क्लिनिक च्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व प्रकारच्या उपचारांची सोय झाली आहे आजघडीला डॉ. सागर राहेगावकर यांच्या सह नांदेडातील दिग्गज दंतरोग तज्ञ या ठिकाणी सेवा देत असून यात डॉ सागर राहेगांवकर यांच्या सोबतच डॉ. विनायक कनकदंडे, डॉ विजय येन्नावार, डॉ. प्रिया मोगावार, डॉ. कपिल कुर्तडीकर तसेच डॉ. सुबोध गायकवाड आदी तज्ञांची सेवा उपलब्ध आहे तसेच हे सर्व तज्ञ डॉक्टर्स मिळून दंत उपचारासोबतच दंत चिकित्सा पशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रातील नवीन होतकरू डॉक्टर बांधवांना दर्जेदार व उपयुक्त तंत्रज्ञानाबद्दल प्रशिक्षित पण करत आहेत आता दंत चिकित्सा या संदर्भातील कुठल्याही प्रशिक्षणासाठी मोठ्या शहरांत जाण्याची गरज राहीली नाही आहे असा विश्‍वास स्टुडीओ डेंटल च्या टिमने आपल्या पहील्या वर्धापन दिनाच्या पूर्व संध्येला बोलून दाखविला….

स्क्रू द्वारे  ”७२ तासांत  दात बसविणे (इम्प्लांट ) शक्य “.

सर्व दात पडल्यानंतर कवळी हा एकमेव पर्याय राहिला नसून इम्प्लांट हा एक आधुनिक पर्याय आता उपलब्ध झाला आहे . त्यातही “बेसिक इम्प्लांट बरोबरच कोस्ट्रीकल ” हा आणखी अद्यावत पर्याय उपलब्ध झाला असून या सक्षम पर्यायात केवळ ७२ तासात दात आपण बसवू  शकतो आणि त्यांचा पूर्ण क्षमतेने वापरही करता येऊ शकतो . अशा नवीन प्रकारच्या इम्प्लान्ट ची सुविधा स्टुडीओ डेंटल ईथे उपलब्ध असून अत्याधुनिक पद्धतीने इंम्प्लांट करणारे हे एकमेव युनिट ठरत आहे

तोंडातील सर्व हाडे झिजलेली  असताना इम्प्लांट लाही मर्यादा  येतात तसेच कवळी बसविल्यानंतरही  ती पूर्णक्षमतेने कार्यरत होण्यासाठी किमान सहा महिने लागू शकतात . या पार्श्वभूमीवर कोस्ट्रीकल इम्प्लांट मध्ये ७२ तासांत पक्के दात बसवता येऊ शकतात .

डॉ. स्टिफन ईडे  ( फादर ऑफ मॉडर्न इम्प्लांन्टोलॉजि ) यांनी केलेल्या संशोधनातून कोस्ट्रीकल इम्प्लांटचा जन्म झाला . डॉ. स्टिफन ईडे ची  (आय एफ ) इंटरनॅशनल इम्प्लांट फौंडेशन जर्मनी हि कार्यपद्धती आहे .

अश्या प्रकारच्या शस्त्रक्रिया खूप महागड्या असल्या मुळे आपल्याकडे त्या परिचित नाहीत . तरी स्वतःचे कौशले सातत्याने वाढवावे .  अश्या आधुनिक व अत्याधुनिक पद्धतीचा लाभ लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी डॉ.सागर राहेगावकर  हे नेहमीच पुढाकार घेत असतात ..

त्यांच्या अविरत वैद्यकीय प्रवासाला मानाचा मुजरा व पुढील सशक्त वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्‍्‍छा … तसेच उपरोक्त उपलब्ध सोयी-सुविंधाचा नांदेडकरांनी लाभ घ्यावा असे सर्व नागरिकांना मनपूर्वक आवाहन

शब्दाकंन – मारोती सवंडकर , दै. उद्याचा मराठवाडा, नांदेड-परभणी-हिंगोली ..!

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot