February 27, 2021
होमिओपॅथी उपचार…कोणताही साईड इफेक्ट नाही…!!

होमिओपॅथी उपचार…कोणताही साईड इफेक्ट नाही…!!

होमिओपॅथीच्या उपचाराचे फायदे – डॉ. वाकोडे पाटील …

होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचं समूळ उच्चाटन होतं, ताप्तुरता उपचार होमिओपॅथीत नाही. तेव्हा होमिओपॅथीचे उपचार घेताना संयम ठेवणे, फरक लक्षात घेणे महत्वाचे आहे. होमिओपॅथीचा कोणताही साईड इफेक्ट नाही.

होमिओपॅथीचा शोध साधारणपणे २०० वर्षांच्या आधी लागला. होमिओपॅथी ही उपचार पद्धती घराघरांत पोहोचली आहे. होमिओपॅथीचं औषध हे साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या गोळ्यांवर टाकून रूग्णांना दिलं जातं. मात्र होमिओपॅथीकडे रुग्ण आकर्षित होण्यामागे अनेक कारणं आहेत.

डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनं सेवन केल्यास होमिओपॅथी औषधांचे कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. त्यामुळे रुग्णांसाठी हे महत्वाचं ठरतं.वेदनाशामक औषधांचं व्यसन लागल्याच्या अनेक घटना समोर येतात. मात्र होमिओपॅथी औषधांच्या बाबतीत हा धोका नसतो. उपचाराने आराम मिळाल्यावर रूग्ण औषधांच्या आहारी जात नाही.

औषध सेवन करताना गरोदर महिलांनी काळजी घेणं गरजेचं असतं. कुठल्याही औषधाचं सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. याशिवाय, काही औषध गरोदरपणात घ्यायला मनाई असते. मात्र होमिओपॅथीचे उपचार गरोदरपणातही केले जाऊ शकतात.

होमिओपॅथीनं लहान मुलं तसंच, नवजात बालकांवरदेखील सुरक्षितपणे उपचार केले जाऊ शकतात. लहान मुलांना औषधं देणं जिकरीचं काम असतं. त्यांच्या वयाला अनुसरुन औषधांचे डोस देणं गरजेचं असतं. नवजात बालकांनाही हे लागू होतं. इतर औषधांचं सेवन करताना ही काळजी घेणं गरजेचं असतं.

होमिओपॅथी उपचारासंदर्भात अधिक माहीतीसाठी संपर्क –

डॉ. आर. के. वाकोडे पाटील ,

माऊली होमिओपॅथी क्लिनिक, वसंतनगर , नांदेड

७४४७६३९२३३

Share this page to Telegram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

 

 

(c) 2020-21 Brand of Nanded   | powered by Portal Infosys

 
error: Content is protected !!
vip porn full hard cum old indain sex hot