नांदेड : – प्रतिनिधी
राज्य सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) या इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत “कोनाळेज् NEET व IIT-JEE” सेंटरच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळविले आहे. “”कोनाळेज् NEET व IIT-JEE””च्या गुणवंत विद्यार्थ्यांची घोडदौड कायम असून तब्बल १७ विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९९ पर्सेनटाईल मिळवून राज्यात एक नवा उच्चांक निर्माण केला आहे तर २१ विद्यार्थ्यांनी ९५ ते ९९ च्या दरम्यान पर्सेंन्टाईल मिळविले आहेत. NEET व IIT-JEE च्या अफाट यशानंतर सीईटीच्या निकालात “कोनाळेज् NEET व IIT-JEE” स्टार विद्यार्थी हे राज्याचे सुपरस्टार ठरले असून राज्यभरात “कोनाळेज् NEET व IIT-JEE” यशाची परंपरा व वाटचाल अखंडपणे सुरू आहे.
NEET व IIT-JEE च्या अफाट यशानंतर .. कोनाळेज् NEET व IIT-JEE””..ने राज्यातील राज्य सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) या इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविले असून क्लासेसच्या अडकिणे केदार या विद्यार्थ्याने १०० पैकी ९९.९९ पर्सेंन्टाईल प्राप्त केले असून त्यासोबतच मार्लेवाड वेंदात या विद्यार्थ्याने ९९.९७ तर गणेश रणखांब या विद्यार्थ्याने ९९.९४ आणि अनंत शिंदे याने ९९.८७ पर्सेन्टाईल प्राप्त केले आहे..
याशिवाय प्रथमेश मोरे ९९.२१, सत्यम गोरे ९९.७१, अभिनव कदम ९९.७१, आदीत्य दिक्षित ९९.६३, पूजा पटेल ९९.६१,बेलोकर यश ९९.५२, गुरूष्टीसिंग ९९.४३, कु.यशश्री चांडक ९९.३२, अनुज परतानी ९९.२९, कु.साक्षी भुताळे ९९.२९, कृष्णा टेकाळे ९९.१८, रजत बारगल ९९.११ आणि बिडवई संस्कृती ९९.०२ या सर्व विद्यार्थ्यांनी ९९ पेक्षा जास्त पर्सेंटाईल प्राप्त केले आहेत… तसेच तब्बल २१ विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९५ ते ९९ पर्सेंटाईल प्राप्त केले आहेत यात चल्लावार दिव्या ९८.९४, साईराहुल दहागम ९८.४२, श्रेयस बुलबुले ९८.४१, मिताली मालेगांवकर ९८.३६, कोंडावार समिक्षा ९८.१५, विश्वम तळणीकर ९८.०५, अथर्व पाठक ९८.०१, पवन करमुगे ९८.०१, जान्हवी नलवडे ९७.९६, अन्वी बारडे ९७.३१, सुजित केरुरे ९७.०९, प्रदुयमन्य सावंत ९७.०६, आरुषी गाजरे ९७.०७, सुजित ढवळे ९६.८१, श्रीनिजा कोनाळे ९६.६६, विनया कळंबकर ९६.३६, प्रत्युष कुर्ऱ्हे ९६.०४, अनुष्का कलवले ९६, संस्कार भांगडीया ९५.६५, तर शिवानी पाटील ९५.४८ असे गुण या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत हा यावर्षीचा सीईटी निकालातील उच्चांक ठरला आहे ..या यशाबद्दल सर्वच स्तरातून विद्यार्थ्यांचे आणि प्रा. कोनाळे यांचे कौतुक होत आहे ..
विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशावर प्रतिक्रीया देतांना संचालक श्री व्ही.डी. कोनाळे म्हणाले की नांदेडातील सर्व सामान्य विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरली असून त्यास योग्य मार्गदर्शन मिळाले तर देश व राज्य पातळीवरील निकालातही चांगले यश प्राप्त करता येते हे मागील काही वर्षापासूनच्या उत्कृष्ट निकालावरून लक्षात येते ..
नांदेडातील विदयार्थी देत आहेत सर्वोच्च निकाल– प्रा. व्हि.डी. कोनाळे
साधारणतः पाच वर्षापूर्वी इंजिनिअरींग व मेडीकल प्रवेशासाठी देशपातळीवरील परिक्षांना सुरूवात झाली त्यावेळी शिक्षण क्षेत्रातील तज्ञ म्हणून आमच्याही मनात थोडी बहुत शंका होती पण आता मागील सातत्यपूर्ण निकालांवरून एक बाब अधोरेखित झाली आहे की आता देश वा राज्य पातळीवरील निकालांत नांदेडकर विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले आहे
आता नीट किंवा जेईई मेन्स् असो अथवा जेईई-ॲडव्हान्स, सिईटी या सर्व परिक्षांची तयारी आपल्या घरी राहून करणे विद्यार्थ्यांना सहज शक्य झाले आहे ….सोबतच नीट या मेडीकलसाठीच्या प्रवेश परिक्षेसाठी एकापेक्षा एक सरस निकाल आम्ही या ठिकाणी देत आहोत त्यामुळे आता नांदेडकर विद्यार्थ्यांना आपले नांदेडच एक सर्वोत्तम पर्याय झाला आहे..
–
प्रा. व्हि,डी.कोनाळे ,
संचालक , कोनाळेज् नीट व आयआयटी सेंटर , नांदेड