वेगाने विकसित होणाऱ्या आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी निष्णात आर्थिक तज्ञांची नितांत आवश्यकता .. गुंतवणूक सल्लागार असतील पुढच्या आर्थिक विश्वाचे सारथी नांदेडातील प्रत्येक विद्यार्थी घडावा .. येत्या काळातील वाणिज्य क्षेत्रातील प्रत्येक संधीचा लाभ आपल्या शहरातील युवकांनी घ्यावा असा ध्यास उराशी बाळगत या क्षेत्रात ज्ञानार्जनाचे कार्य करणारे प्रा. कृष्णा निलावार हे ध्येयवेडे शिक्षक असून … ते स्वतः कॉमर्स पदवीधर […]
सिटी चिटस् … प्रवास विश्वासपूर्ण वाटचालीचा …!
नांदेड येथील सिटी चिटस् प्रा लि .या चिटस् मधील दर्जेदार संस्थेने आपल्या कार्यकुशलतेच्या बळावर यशस्वीरीत्या दिड-दशकपुर्ती करत यशस्वीतेचा एक मोठा टप्पा पार केला आहे सिटी चिटस्… सुरूवात ते आज अशी पंधरा वर्षे वाटचाल खरोखरोच वाखाणण्याजोगी, छोटीशी सूरूवात , अडचणी , अडथळे ,यश त्यांनतर विश्वास आणि आता दिड-दशकपूर्ती या आजपर्यंतच्या प्रवासातील ग्राहकांचा विश्वास व अतूट […]
#सि टी चिट्स च्या वतीने सन्मान कोरोना योद्ध्यांचा गौरव सोहळा थाटात संपन्न …!!
#अभिनेत्री माधुरी पवार हीच्या अप्सरा आली गाण्यावर उपस्थितांची धम्माल …! नांदेड – बातमीदार #नांदेडातील नामांकित अर्थ संस्था असलेल्या सि टी चिट्स च्या वतीने कोरोना काळात कोरोना च्या विरोधात सक्षमपणे लढलेल्या कोरोना योद्धे यांचा गौरव आणि सन्मान सोहळा येथील हॉटेल मिडलँड येथे रविवारी सायंकाळी (दि.१७ जानेवारी २०२१) रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला् या कार्यकमासाठी […]
आज सि टी चिट्स च्या वतीने सन्मान कोरोना योद्ध्यांचा गौरव सोहळा …!!
नांदेड – बातमीदार नांदेडातील नामांकित अर्थ संस्था असलेल्या सि टी चिट्स च्या वतीने कोरोना काळात कोरोना च्या विरोधात सक्षमपणे लढलेल्या कोरोना योद्धे यांचा गौरव आणि सन्मान सोहळा येथील हॉटेल मिडलँड येथे आज रविवारी , सायंकाळी ४.३० वाजता गुरुद्वारा लंगर साहिब चे मुख्य जथेदार संत बाबा बलविंदरसिंघजी , शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख श्री सुधीर […]
#आजच्या अंकासोबत …!
#दै.ऊद्याचा मराठवाडा दिनदर्शिका – २०२१ वाचकांच्या भेटीला.. #आपण नवीन वर्षासाठीची दिनदर्शिका घेतली का ? #नसेल तर … थांबा ! #दै. ऊद्याचा मराठवाडा यावर्षी पहील्यादांच खास आपल्यासाठी घेऊन येत आहे दिनदर्शिका-२०२१ घरातील प्रत्येकासाठी उपयुक्त,आकर्षक छपाई,सुबक मांडणी,ठळक अक्षर,संपूर्ण माहीतीसोबतच #दिनदर्शिकेत असेल, #दिनविशेष– ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आदींची सखोल माहीती… #जागतिक दिवस – जागतिक दिवस, जगभरात पाळल्या जाणार्या […]
ClBIL SCORE काय असतंय ???
हा टॉपीक अत्यंत कामी येऊ शकतो , जे नवीन नवीन मार्केटला येत आहेत . बघा , आपण कित्येक ठिकाणी ऐकतो लोन घ्या , लोन घ्या सिबील चांगला नसला तरी लोन मिळेल , फेकूचंद असतात हे , पण असो .हे सिबील स्कोर काय प्रकरण आहे ? बघा मुळात माणसांच्या दोन प्रकारच्या सवयी असतात . 1) पै […]