एक सामान्य कामगार ते यशस्वी उद्योजक .. शिवाजी तुळशीराम शिंदे यांचा जन्म १९६२ मध्ये मौजे हारेगाव ता. धर्माबाद जि. नांदेड येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण गावातून पूर्ण केले. हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद येथून १९७८ साली ते मॅट्रीक पास झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकले नाहीत. इ.स. १९८५ मध्ये शिवाजीराव नांदेड शहरात आले. […]
श्री ट्रेडिंग गहउद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांसाठी स्वयंरोजगारासाठी मोठे कार्य …!
सरळ सोप्या व्यवसायातून मोठी रोजगाराची संधी बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगत सुरुवातीला स्वतःच्या बेरोजगारीवर यशस्वी मात करत श्री शंकर हळदेकर या ग्रामीण भागातील युवकाने आपल्या श्री ट्रेडिंग या इवल्याश्या प्रकल्पाच्या बळावर बेरोजगार युवकांना नायगाव जि. नांदेड सारख्या ग्रामीण भागात गृह उद्योगाचे अचूक मार्गदर्शन करत स्वावलंबी बनविण्याचा एक प्रकारचा वसा हाती घेतला आहे त्यांच्या […]
श्रीराम रेफ्रिजेरेशन – कुलिंग हब ते आता हॉटेल इक्विपमेंट उत्पादक….!
वॉटर चिल्लर…फ्रिज पासून हॉटेल साठी लागणारे विविध इक्विपमेंट एकाच ठिकाणी .. नांदेड शहरात आपल्या उत्कृष्ट आणि दर्जेदार उत्पादनाच्या बळावर गेल्या अनेक वर्षापासून ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देत वॉटर कुलिंग या मोठ्या कंपन्याची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात श्रीराम रेफ्रिजेरेशन एक विश्वसनीय नाव म्हणून पुढे आले आहे आणि आता त्या वाटचालीत पुढे जातांना श्रीराम रेफ्रिजेरेशन ने दर्जेदार हॉटेल […]
क्रेडाई – रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया ( सीएआरडीएआई ) च्या राज्य उपा अध्यक्षपदी – रवी कडगे यांची निवड …
उपाध्यक्ष पदाचा नांदेडला पहील्यांदाच बहुमान.. नांदेड – प्रतिनिधी येथील जुने बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद श्री रवी कडगे यांची क्रेडाई महाराष्ट्राच्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून क्रेडाई नांदेडच्या स्थापनेपासूनच ते क्रेडाई शी सलंग्न आहेतयापूर्वी श्री रवी कडगे हे क्रेडाई नांदेडचे दोन वेळा जिल्हाध्यक्ष म्हणून राहीलेले आहेत तसेच ते राज्य सचिव म्हणूनही कार्यरत होते बांधकाम […]
सिटी चिटस् … प्रवास विश्वासपूर्ण वाटचालीचा …!
नांदेड येथील सिटी चिटस् प्रा लि .या चिटस् मधील दर्जेदार संस्थेने आपल्या कार्यकुशलतेच्या बळावर यशस्वीरीत्या दिड-दशकपुर्ती करत यशस्वीतेचा एक मोठा टप्पा पार केला आहे सिटी चिटस्… सुरूवात ते आज अशी पंधरा वर्षे वाटचाल खरोखरोच वाखाणण्याजोगी, छोटीशी सूरूवात , अडचणी , अडथळे ,यश त्यांनतर विश्वास आणि आता दिड-दशकपूर्ती या आजपर्यंतच्या प्रवासातील ग्राहकांचा विश्वास व अतूट […]
उत्तमाचा ध्यास – ‘जीव्हीसी ग्रुप’—- श्री गंगाप्रसाद तोष्णीवाल…!
सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुल सत्यात उतरविण्यासाठी सतत कार्यमग्न असलेले उद्योजक म्हणून नांदेड आणि परिसरात गंगाप्रसाद तोष्णीवाल यांचे नाव आहे. कायदा व नियमांचे काटेकोर पालन करुन दर्जेदार गुणवत्ता देणारा ग्रुप म्हणून त्यांच्या ‘जीव्हीसी’ ग्रुपची ओळख आहे. ‘उषा रेसिडेन्सी’ या प्रकल्पापासून सुरुवात करुन ‘सप्तगिरी ग्रीन’, ‘सप्तगिरी प्लाझा’ ‘रामबाग’ हे प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर ७१ बंगले आणि रो […]
आपल्या नांदेडातील जिव्हीसी ग्रुप आता पुण्यात ..!
#नांदेडातील नावाजलेला जिव्हीसी ग्रुप आता पुण्यात ! #आता आपल्या “जिव्हीसी” ग्रुपने नांदेड शहराच्या बाहेर पाऊल ठेवतांना धर्माबाद येथे शगुन पार्क नावाचा दर्जेदार प्रकल्प पुर्णत्वास नेला तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात पाऊल टाकत स्वारगेट परिसरात “आयबीबी” हे व्यावसायिक संकूल उभे करत पुण्यात यशस्वी मूहर्तमेढ रोवली .. आणि तदनंतर आता “जिव्हीसी” ग्रुपने “कॅसा ॲब्रिगो”…या नवीन गृहप्रकल्पासह […]
नवजिवन पेन मॅनेजमेंट च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तपासणी शिबीराचे आयोजन..!!
नांदेड – प्रतिनिधी येथील नवजिवन पेन मॅनेजमेंट , बोरबन यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्या साधून नवजिवन पेन मॅनेजमेंट सेंटर , बोरबन येथे २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ अशा वेळेत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून नांदेडातील तज्ञ – डॉ. कृष्णा शेषराव जगदंबे, MBBS DA FIPM CIPM (Delhi) इंटरव्हेंशनल पेन फिजिशियन हे निदान व […]
यशस्वी होण्यासाठी !
🛄 #व्यवसाय विकासाचे ७ मार्ग…∑ 👉नमस्कार उद्योजक मित्रांनो! कोणताही यशस्वी उद्योजक नेमकं काय करतो? उद्योजकाची आपल्या व्यवसायामध्ये नेमकी भुमिका काय? माझ्या मते यशस्वी उद्योजक, आर्थिक जोखिम घेऊन व्यवसायाचे आदर्श व्यवसायात रुपांतर करतो व व्यवसायाचा विस्तार करतो. यशस्वी उद्योजकाचे लक्ष व्यवसायाचा विकास करण्यावर असते. कोणत्याही यशस्वी व्यवसायाच्या वाटचालीचा आलेख हा चढता असतो. व्यवसायाला सतत प्रगतीपथावर ठेवण्यासाठी […]
#आजच्या अंकासोबत …!
#दै.ऊद्याचा मराठवाडा दिनदर्शिका – २०२१ वाचकांच्या भेटीला.. #आपण नवीन वर्षासाठीची दिनदर्शिका घेतली का ? #नसेल तर … थांबा ! #दै. ऊद्याचा मराठवाडा यावर्षी पहील्यादांच खास आपल्यासाठी घेऊन येत आहे दिनदर्शिका-२०२१ घरातील प्रत्येकासाठी उपयुक्त,आकर्षक छपाई,सुबक मांडणी,ठळक अक्षर,संपूर्ण माहीतीसोबतच #दिनदर्शिकेत असेल, #दिनविशेष– ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आदींची सखोल माहीती… #जागतिक दिवस – जागतिक दिवस, जगभरात पाळल्या जाणार्या […]