दातांचे आरोग्य आणि उपचार – दंतरोग तज्ञ डॉ.सागर राहेगांवकर आज आपण आपले आयुष्य सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने जगू शकतो, कारण आपले आणि आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी देशाच्या सीमेवर आपले जवान डोळ्यांत तेल घालून पहारा देत असतात. त्यामुळे अशा जवानांमध्ये देशप्रेमाची ऊर्जा आणि बळ आणखी वाढावे, यासाठी आवर्जून वेळ काढून त्यांच्यासाठी सर्वतोपरी करण्याची धडपड असलेली व्यक्ती […]
Vivansh Health Club नांदेडातील सर्वात मोठ्या जिममुळे नांदेडच्या वैभवात भर . !
आनंद, स्वास्थ्य, शांती आणि समाधान देणारा व्यायामाची आता प्रत्येकाला गरज ! नांदेडातील सर्वात मोठ्या जिममुळे नांदेडच्या वैभवात भर . ! नांदेड – प्रतिनिधी देशभरातील महानगरांच्या धर्तीवर नांदेड शहरातही व्यायामाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याचा विचार करून नांदेड येथील ध्येयवेडा तरूण अनिल नवनाथराव भालेराव यांनी आपल्या व्यायामाच्या आणि शरिरसौष्ठवाच्या आवडीतून आपल्याही भागात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोल्ड […]
पेन मॅनेजमेंट आणि पी आर पी थेरपी…!
डॉ.एस .एस. जगदंबे पेन मॅनेजमेंट म्हणजे वेदना निवारण.शरीरातील कोणत्याही प्रकारच्या दुखण्यावर उपचार करणे म्हणजे पेन मॅनेजमेंट..ह्यामध्ये वेग वेगळ्या प्रकारच्या दुखण्यावर वेग वेगळी प्रकारची उपचार पद्धती उपलब्ध आहे.त्यातील एक उपचार पद्धती म्हणजेच पी आर पी थेरपी…आपण स्टेम सेल थेरपी हे नाव नक्कीच ऐकला असेल कीवा वाचलं असेल..पी आर पी थेरपी म्हणजे स्टेम सेल थेरपी सारखीच किंवा […]
नांदेड येथे पहील्यांदाच आर्थोस्कोपी शिबीर ..!
चिंतामणी हॉस्पिटलच्या वतीने आर्थोस्कोपी शिबीराचे आयोजन नांदेड – बातमीदार येथील चिंतामणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स् आयुर्वेद कॉलेजच्या समोर येथे येत्या ७ फेब्रुवारी २०२१, रविवार रोजी आर्थोस्कोपी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरात गुडघेदुखीचे रुग्ण हे लाभ घेऊ शकतात अशी माहीती आयोजक डॉ. स्वप्निल चक्करवार यांनी दिली सदरील शिबीरात ज्या रुग्णांना दुर्बिणीव्दारे गुडघ्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला […]
नवजिवन पेन मॅनेजमेंट च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तपासणी शिबीर संपन्न..
नांदेड – प्रतिनिधी येथील नवजिवन पेन मॅनेजमेंट , बोरबन यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्या साधून नवजिवन पेन मॅनेजमेंट सेंटर , बोरबन येथे २६ जानेवारी रोजी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याठिकाणी – डॉ. कृष्णा शेषराव जगदंबे, MBBS DA FIPM CIPM (Delhi) इंटरव्हेंशनल पेन फिजिशियन यांनी उपस्थित रुग्णांवर निदान व उपचार केले.. या शिबीरात पाठदुखी […]
रेणुकाई हॉस्पिटल अनेक रुग्णांसाठी संजीवनी …!
संस्कारातूनच मूहर्तमेढ……! महाराष्ट्र शासनाच्या वतीने टॉप परफॉर्मिंग हॉस्पिटल म्हणून गौरव …! नांदेड शहरात जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देण्याचा एक तंतोतंत प्रयत्न करण्याऱ्या निलेश बास्टेवाड आजच्या युवा पिढीतील सेवावृत्ती डॉक्टर म्हणून सुपरिचत झाले आहेत असे असले तरीही रुग्णसेवा म्हणजेच ईश्वर सेवा हे ब्रिद त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळालेलं आहे कारण डॉक्टर साहेबांचे आई-वडील हे दोघेही डॉक्टर … वडीलांनी […]
सत्व फूडस् – मार्क ऑफ प्युअरीटी ..!
नांदेड – प्रतिनिधी नांदेडातील भाग्यनगर कमान परिसरात … एका धडपड्या युवा उद्योजकांची जोडी सत्व फूडस् च्या आऊटलेट मध्ये बघायला मिळते … त्यातील श्री ऋत्वीज दिपक शंकरवार .. फार फार तर पंचवीशीतला तरूण .. मुंबई आयआयटी येथून सिव्हील इंजिनिअरींग सारख्या क्षेत्रात नुकताच बि. टेक. झालेला .. नौकरी च्या मागे न लागता आपले मामा श्री विपुल किशनराव […]
रेणुकाई हॉस्पिटल्स् चा महाराष्ट्र शासनाच्या वतीने टॉप परफॉर्मिंग हॉस्पिटल म्हणून गौरव ..!
नांदेड – प्रतिनिधी येथील रेणुकाई हॉस्पिटल्स् चा महाराष्ट्र शासनाच्या वतीने टॉप परफॉर्मिंग हॉस्पिटल म्हणून प्रजासत्ताक दिना दिवशी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला .. रेणुकाई […]
प्रजासत्ताक दिनानिमिताने आयुष हॉस्पिटल च्या वतीने मुळव्याध, भगंदर, फिशर, बद्धकोष्टता आणि मुतखडा मोफत तपासणी व उपचार शिबीर..!
महिलांसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती….उपचारातही मिळणार भरघोस सूट नांदेड – प्रतिनिधी नांदेडातील आयुष हॉस्पिटल्स् च्या वतीने ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुळव्याध, भगंदर, फिशर, बद्धकोष्टता आणि मुतखडा मोफत तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन आयुष हॉस्पिटल्स्, दुसरा मजला, सेंटर पाँईट, शिवाजीनगर, दादऱ्या जवळ , नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे मुळव्याधा सारख्या आजाराच्या रुग्णांसाठी या […]
विद्युतनगरातील सई हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदिप हटकर यांचा उपक्रम ..!!
मोफत भव्य रोगनिदान शिबीर संपन्न..! नांदेड – प्रतिनिधी आजच्या घडीला असंतुलित आहार व जीवनपद्धतीत झालेल्या अमुलाग्र बदलामुळे दिवसेंदिवस असंसर्गजन्न आजाराचे प्रमाण वाढत आहे त्याबरोबरच अगदी लहान वयातच शारिरीक व्यायामाच अभाव व शारिरीक श्रम कमी झाल्यामुळे बिपी,शुगर,थॉयराईड आदी आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे सदरील आजारांचे भविष्यातील होणारे भयानक दुष्परिणाम लक्षात घेता , जर ह्या आजारांचे लवकरात […]