मुंबई | भारतातील दूरसंचार उद्योगातील दिग्गज कंपनी मानल्या जाणाऱ्या रिलायन्स जियोला भारती एअरटेलने मोठा धक्का दिलाय. भारती एअरटेलने मासिक कनेक्शनच्या बाबतीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जियो मागे टाकलंय. गेल्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच जियोला इतका मोठा झटका बसला आहे. दरम्यान संपत्ती आणि अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी आघाडीवर आहेत. ट्रायच्या ताज्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2020 मध्ये भारती एअरटेलने 37.7 […]
गाडी घेताना एक रुपयाही भरण्याची गरज नाही; या कंपनीनं आणलीय भन्नाट ऑफर!
नवी दिल्ली | ब्रिटनची प्रसिद्ध ऑटो कंपनी मॉरिस गॅरेजेजने भारतीय ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. मॉरिस गॅरेजेजने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही MG Hector वर ऑफर जाहीर केली आहे. MG Hector ही गाडी कोणतंही डाउन पेमेंट न करता थेट खरेदी करता येणार आहे. डाउन पेमेंटशिवाय केवळ EMI वर ही गाडी घेता येणार आहे. गाडी खरेदी केल्यानंतर प्रति […]
ब्रँड, ब्रँडिंग आणि ब्रँड इक्विटीमध्ये काय फरक आहे?
अस्तित्वात असलेल्या किंवा लॉन्च करण्यास तयार असलेल्या उत्पादनांपैकी एक ब्रँड तयार करण्याची प्रक्रिया आहे. ब्रँडिंगमध्ये एकाधिक घटक असतात आणि सामान्यत: अशी प्रक्रिया असते जी कोणत्याही व्यवसायास उत्पादनाच्या आजीवन गुंतवणूकीची आवश्यकता असते. ब्रँड इक्विटी हा एक दीर्घकालीन फायदा आहे जो आपल्याला विश्वसनीय ब्रँड बिल्डिंग प्रयत्नांद्वारे मिळतो. ब्रांड मूल्य निश्चित करणे: ब्रँड व्हॅल्यू कंपनीसाठी अंदाज करणे सोपे […]
लस हे अमृत नाही, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत…- राजेश टोपे
पुणे | लस हे अमृत नाही. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मीच माझा रक्षक या भूमिकेतून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणं अपेक्षित असल्याचं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. आपल्या जीवाची पर्वा न करता सलग आठ महिन्यांपासून अधिक काळ रुग्णसेवेत झोकून देणार्या महाराष्ट्रातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि संपादक- पत्रकारांचा सन्मान शुक्रवारी आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात […]